"इंटरनेट चाचेगिरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३९ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q647578)
No edit summary
 
[[File:Copyright.svg|thumb|Copyright]]
भांडवली नफा कमवण्याच्या हेतूने एखादी मूळ ध्वनिफित, चित्रपट, नाटक अथवा अन्य कलाकृतींच्या बेकायदेशीर पुनरावृत्ती/पुनर्निर्मिती करणे व त्या कलाकृतीवर कायदेशीर अधिकार गाजवणाऱ्या मालकाची/ निर्मात्याची परवानगी न घेणे ह्यास चाचेगिरी असे म्हणतात. इंटरनेट हे या चाचेगिरीचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे इंटरनेटद्वारे होणाऱ्या चोरीस इंटरनेट चाचेगिरी असे म्हणतात. अश्या कृतीमुळे अनेक प्रताधिकारांचे उल्लंघन होते व त्यास गुन्हा मानतात. तंत्रज्ञानातील नवनवीन शोध व प्रगती बरोबरच चाचेगिरीचे प्रमाणही वाढत आहे. विविध जुनी/नवीन गाणी, चित्रपट तसेच संगणक प्रणाली हे इंटरनेट चाचेगिरीचे महत्त्वाचे घटक आहेत. चाचेगिरीबद्दल माहिती मिळवण्यासाठी सर्वप्रथम प्रताधिकार म्हणजेच प्रताधिकारांची माहिती करून घेणे आवश्यक आहे.
 
५४

संपादने