"सायबर गुन्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२६८ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
[[File:Cybercrime - keyboard and handcuffs.jpg|Cybercrimethumb|सायबर - keyboard and handcuffsगुन्हा]]
{{विस्तार}}
'''सायबर गुन्हा''' किंवा '''संगणकीय गुन्हा''' ही संज्ञा [[संगणक]] व [[महाजाल|इंटरनेटाशी]] संबंधित असणाऱ्या व प्रत्यक्ष गुन्ह्यात संगणकाचा प्रामुख्याने वापर असणाऱ्या गुन्ह्याला उद्देशून योजली जाते. सायबर गुन्हे विशेषकरून [[हॅकिंग]], [[प्रताधिकारभंग]], [[बाल लैंगिक चित्रण]] इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात. याशिवाय खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, फोडणे आदी प्रकारदेखील सायबर गुन्ह्यांमध्ये मोडतात. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होताना आढळत आहे.
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.lokayat.com/node/323|लोकायत.कॉम - सायबर गुन्ह्यांविषयी चर्चा व माहिती|मराठी}}
* {{संकेतस्थळ|https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/internet-and-cyber-criminal/articleshow/66304300.cms|महाराष्ट्र टाइम्स - सायबर गुन्हेगारी|मराठी}}
 
<references/>
{{संदर्भयादी}}
५४

संपादने