"सायबर गुन्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो फिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB)
No edit summary
ओळ १:
[[File:Cybercrime - keyboard and handcuffs.jpg|Cybercrime - keyboard and handcuffs]]
{{विस्तार}}
'''सायबर गुन्हा''' किंवा '''संगणकीय गुन्हा''' ही संज्ञा [[संगणक]] व [[महाजाल|इंटरनेटाशी]] संबंधित असणाऱ्या व प्रत्यक्ष गुन्ह्यात संगणकाचा प्रामुख्याने वापर असणाऱ्या गुन्ह्याला उद्देशून योजली जाते. सायबर गुन्हे विशेषकरून [[हॅकिंग]], [[प्रताधिकारभंग]], [[बाल लैंगिक चित्रण]] इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात. याशिवाय खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, फोडणे आदी प्रकारदेखील सायबर गुन्ह्यांमध्ये मोडतात. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होताना आढळत आहे.
 
पाकिस्तान सायबर आर्मी इंडिअन वेब साईड हकेद करन्याचा प्रयत्न केला<ref>http://thehackernews.com/2011/05/pakistan-cyber-army-got-hacked-by.html</ref>
 
== बाह्य दुवे ==