"तारक मेहता का उल्टा चष्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३४:
}}
 
'''<nowiki/>'[[तारक मेहता]] का उल्टा चश्मा'''' भारतातील सर्वात लांब चालणाऱ्या सिटकॉमपैकीमालिकेपैकी एक आहे. [2] हे नीला टेली फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे निर्मित केले आहे. ही मालिका २८ जुलै २००८ रोजी दुुुरदर्शनवर '[[सब टीव्ही]]' वर सोमवार ते शुक्रवार रात्री ८:३० वाजता सुुुरूसुरू झाली. २ नोव्हेंबर २०१५ पासून सोनी पलवरपल वर ह्या मालिकेचे पुन:प्रक्षेपन सुरू झाले.
 
वास्तविक ही मालिका चित्रकार स्तंभलेखक, पत्रकार आणि नाटककार तारक मेहता यांनी चित्रलेखाच्या [[गुजराती भाषा|गुजराती]] साप्ताहिकाच्या मासिकासाठी लिखित 'દુનિયા ને ઉંઢા ચશ્મા (दुनिया ने उंढा चश्मा)' यावर आधारित आहे.