"तारक मेहता का उल्टा चष्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४२:
गोकुलधाम हॉऊसिंग कॉऑप्रेटिव्ह सोसायटी हा पावडर गल्ली, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे एक निवासी सोसायटी आहे. ज्यामध्ये चार विंग आहेत. 'ए' विंग, 'बी' विंग, 'सी' विंग आणि 'डी' विंग. सोसायटीमध्ये १७ फ्लॅट असून ही मालिका आठ कुटुंबांच्या आसपास फिरते.
 
'बी' विंगचे रहिवासी : - गुजरातचे कच्छामधील व्यापारी गडा इलेक्ट्रॉनिकचे मालक जेठलाल चंपकलाल गडा, त्यांची पत्नी दया टपू के पापा गडा, त्यांचा मुलगा टिपेंद्र उर्फ टपू वडील चंपकलाल जयंतीलाल गडा बी विंगचे रहिवासी आहेत. या जेठालालची कुंडली अशी आहे की ते नेहमी संकटांनी त्रस्त असतात आणि त्यांच्या Bestपरम Friendमित्र तारक मेहता यांची मदत घेतात म्हणूनच त्यांना जेठालाल 'Fire[[फायर Brigedब्रिगेड]]' म्हणून बोलवतात. लेखक, तारक मेहता एक ट्रेडींग कंपनीसाठी काम करतात आणि एका वृत्तपत्रात स्तंभलेखन करतात आणि त्यांची पत्नी अंजली तारक मेहता (ATM) गुजरातची शिस्तप्रिय Dietician (आहारविज्ञानी)आहारतज्ज्ञ आहे.
 
'ए' विंगचे रहिवासी :- सोसायटीचे Secretryएकमेव (सचिव) आत्माराम तुकाराम भिडे, महाराष्ट्रातील रत्नागिरीचे गृह शिक्षक, त्यांची पत्नी माधवी आत्माराम भिडे यांचा लोणची आणि पापडांचा व्यवसाय आहे आणि मुलगी सोनलिका (सोनू). डॉक्टर हंसराज हाथी, त्यांची पत्नी कोमल हंसराज हाथी आणि मुलगा गुलाबकुमार हंसराज हाथी (गोली). रोशनसिंह हरजितसिंह सोढी, पंजाब अमृतसरचे कार गॅरेजची मालकी असलेल्या मॅकॅनिक आहेत. त्यांची पारसी पत्नी रोशन रोशनसिंह सोढी आणि त्यांचा मुलगा गुरुचरण सिंह सोडी (गोगी) देखील आहेत. पंकज दीवान सहाय यांना पिंकू असेही म्हटले जाते, ते तापू सेनेचा भाग आहेत आणि दुसऱ्या सोसायटी(गुलममोअर अपार्टमेंट) मध्ये राहतात (सुरूवातीपासून टपूसेनेला त्यांच्या वैयक्तिक पार्श्वभूमीबद्दल माहिती नव्हती. पण नंतर यांना कळाले की त्यांचे आई-बाबा देशासाठी सिक्रेट एजंट म्हणुन काम करतात)
 
'सी' विंगचे रहिवासी :- कृष्णन सुब्रमण्यम् अय्यर, तमिळनाडूतील वैज्ञानिक आणि पश्चिम बंगालमधील कोलकाताच्या पत्नी बबिता कृष्णन अय्यर आहेत. भोपाळ, मध्य प्रदेश मधील पत्रकार पोपटलाल भगवतीप्रसाद पांडे ते तुफान एक्स्प्रेसमध्ये एक वरिष्ठ युवा पत्रकार गुन्हे नोंदवण्याचे काम करतात. "द गोल्डन क्रॉ ॲवॉर्ड" म्हणून अनेक पुरस्कार मिळाला आहेत. बऱ्याच वर्षांपासून अविवाहित, त्यांच्या विवाहाबद्दल आशा अंधुक आहे. बऱ्याच मॅरेज ब्युरोंमध्ये त्याचे नाव आहे परंतु आजपर्यंत त्यांचे लग्न झालेले नाही.
ओळ ५०:
सुंदरलाल (जेठालालच्या पत्नी दयाचा भाऊ अहमदाबाद, गुजरात) आणि त्याच्या मित्रांसह इतर पात्र आहेत. अब्दुल सोसायटीच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर असलेल्या तरतुदीचे दुकानदार, रिपब्लिक रिटा श्रीवास्तव, 'कालक' वृत्तपत्र, इंस्पेक्टर चालू पांडे, असित कुमार मोदी स्वतः ला,
 
जेठलालचे दुकानातील सहाय्यक - नटवरलाल प्रभाशंकर उंढईवाला (नटू काका), त्यांचा पुतण्या बागेश्वर दादू उंढईवाला (बागा) हे दोघेही बरीच वर्ष नोकरी करत आहेत. बागाची प्रेयसी बावरी धोंडुलाल कानपुरीयावरकानपुरीया आहे.
 
सोसायटीच्या सदस्यांचे आणि इतर पात्रांचे एकमेकांचे प्रेम आणि सहानुभूती यांचे भावनिक जिव्हाळा आहेत. जे त्यांना एका कुटुंबाच्या सदस्यांसारखेच मानतात. ते नेहमी सण- उत्सव साजरे करतात आणि एकत्रित कार्यक्रमांमध्ये भाग घेतात. जरी ते सामान्य भारतीय कुटुंबांचे जीवन असले तरी सर्वच पात्रे पण खासकरून जेठालाल गडा अनेक वेळी स्वतःला संकटात टाकतात. विनोदी पद्धतीने नेहमीचीच कामे करत असतात.