"ऋजुता दिवेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ॠजुता दिवेकर या भारतातील आघाडीच्या डाएटीशयन आणि फिटनेस ट्रेनर आ...
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
(काही फरक नाही)

१९:२०, ६ मे २०२० ची आवृत्ती

ॠजुता दिवेकर या भारतातील आघाडीच्या डाएटीशयन आणि फिटनेस ट्रेनर आहेत. बॉलिवूड मधल्या करीना, सैफ, लिसा, सोनली आणि इतर आघाडीच्या ता-यांबरोबरच अनिल अंबानींनाही त्यांनी मुंबई मॅरेथॉनसाठी प्रशिक्षण दिले आहे. २००५ या सालचा 'बेस्ट पर्सनल ट्रेनर' पुरस्कार त्यांना मिळाला आहे. पोषणशास्त्र, क्रीडाशास्त्र आणि योगाभ्यास यामध्ये त्या तज्ज्ञ आहेत. सन २००९ साली त्यांनी लिहीलेल्या 'डोण्ट लूज युवर माइण्ड, लूज युवर वेट[१]' या पुस्तकाने विक्रीचे नवे उच्चांक प्रस्थापित करून 'बेस्टसेलर' हा किताब प्राप्त केलेला आहे.

  1. ^ दिवेकर, ॠजुता (२००९). डोण्ट लूज युवर माइण्ड, लूज युवर वेट (अनु.). पुणे: अमेय प्रकाशन. pp. २०४.