"विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन - प्रुफरिडिंग - ह्या संदर्भातील बदल.
 
ओळ ७:
==मराठी विकिपीडिया वर आपण काय काय करू शकतो?==
 
# नवीन लेख तयार करणे.
# असलेल्या लेखांमध्ये भर घालणे आणि संदर्भ देऊन लिखाणाला बळकटी देणे.
# प्रकल्पासंदर्भात असलेली चित्रे स्वत: काढून / मिळवून (प्रताधिकारात न अडकता) [https://commons.wikimedia.org/wiki/Main_Page विकिमीडिया कॉमन्स] वर चढवणे आणि त्याची लिंक मुख्य लेखात देणे.
# इतर भाषांमधील लेखांची लिंक, आपआपल्या भाषेतील लेखांची लिंक इतर भाषांमधील लेखात देणे.
# सर्व लेखांना योग्य साचे, वर्ग आणि बाह्य दुवे देणे.
# असलेल्या लेखातील अशुद्ध लेखन दुरूस्ती करणे.
# इंग्रजी विपीविकि मधील चांगले लेख मराठी विपीवरविकिवर भाषांतरित करणे.
# माहिती आणि तंत्रज्ञानाची जोड देणे.
# मराठी विकिपीडिया प्रकल्प तयार करून त्या प्रकल्पाअंतर्गत नवीन लेख लिहिणे आणि असेलेले लेख परिपूर्ण करणे.
# सांगकामे (बॉट) म्हणजेच स्वयंचलित यंत्राद्वारे वारंवार करावी लागणारी संपादने करणारी यंत्रणा अधिक अद्ययावत करणे आणि संघटनेला बळकटी आणणे.