"मानवी विकास निर्देशांक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शब्द दुरुस्त केला
माहिती जोडली
ओळ १२:
'''मानवी विकास निर्देशांक''' हा आकडा जगातील [[देश|देशांचे]] ''विकसित'', ''विकसिनशील'' व ''अविकसित'' असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो. हा निर्देशांक तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे तीन घटक वापरले जातात.
 
इ.स. १९९० साली [[पाकिस्तान|पाकिस्तानी]] अर्थत़ज्ज्ञअर्थतज्ञ [[महबूब उल हक]] आणि भारतीय अर्थतज्ञ [[अमर्त्य सेन] ह्यांनी मानवी विकास निर्देशांकाची निर्मिती केली व तेव्हापासून हा निर्देशांक [[संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम]] ही [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांची]] संस्था [[मानवी विकास अहवाल]] तयार करण्यासाठी वापरते.
 
१९९० पहिल्या मानवी विकास अहवालात मानवी कल्याणासाठी प्रगती करण्याचा एक नवीन दृष्टीकोन सादर केला.१९९० मध्ये पहिला मानवी विकास अहवाल प्रकाशित करण्यात आला.