"लातूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
→‎भुगोल: दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ४५:
[[हैदराबाद संस्थान]] [[भारत]]ात विलीन होईपर्यन्त लातूर शहर हैदराबाद संस्थानाच्या अंमलाखाली होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://marathivishwakosh.in/khandas/khand15/index.php?option=com_content&view=article&id=11032 | title=लातूर शहर | प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | accessdate=३१ जुलै २०१४ | भाषा=मराठी}}</ref> पुढे ते राज्यपुनर्रचनेनंतर मुम्बई राज्यात आणि १९६० मध्ये [[महाराष्ट्र]] राज्यात समाविष्ट करण्यात आले .
==भुगोल==
लातुर समुद्र सपाटीपासुन ६३६ मिटर उंचीवर महाराष्ट्र कर्नाटक राज्य सिमेवर, बालाघाट पठारावर स्थित आहे.लातुरला मांजरा नदीतुन पिण्याचे पाणी मिळते, जिचे पर्यावरणीय विघटन व धुप २० व्या आणि २१ व्या शतकात झाले. त्यामुळे व जल व्यवस्थापन नियोजनाच्या अभावामुळे २०१०खूप लावेळा दुष्काळ उद्भवला.
 
अ) तापमान:
"https://mr.wikipedia.org/wiki/लातूर" पासून हुडकले