"आरती कुंडलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुरुस्त
दुवे
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
ओळ १:
आरती ठाकूर- कुंडलकर ह्या भारतीय गायिका आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://raganxt.com/artistalbum.aspx?artist=AratiThakur-Kundalkar|title=Arati Thakur - Kundalkar {{!}} RagaNXT|website=raganxt.com|language=en|access-date=2020-05-05}}</ref> त्या [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातीलसंगीत|हिंदुस्तानी शास्त्रीय संगीता]]<nowiki/>तील किराणा घराण्याच्या गायिका आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://raganxt.com/artistalbum.aspx?artist=AratiThakur-Kundalkar|title=Arati Thakur - Kundalkar {{!}} RagaNXT|website=raganxt.com|language=en|access-date=2020-05-05}}</ref>
==शिक्षण==
कुंडलकर ह्यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षापासून संगीताचे शिक्षण किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका सौ. लीलाताई घारपुरे ह्यांच्याकडे घेतले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://meetkalakar.com/Artist/916-Arati-Thakur-Kundalkar|title=Book Arati Thakur-Kundalkar for event {{!}} Request Arati Thakur-Kundalkar for performance {{!}} Learn Hindustani Classical Vocal, Kathak, Tabla, Light Vocal, Flute, Harmonium, Sitar, Modern dance forms, Bharatnatyam|website=meetkalakar.com|access-date=2020-05-05}}</ref> त्यानंतरचे संगीताचे शिक्षण त्यांनी किराणा घराण्याच्याच सुप्रसिद्ध गायिका [[पद्मभूषण पुरस्कार|पद्मभूषण]] डॉ. प्रभा अत्रे ह्यांच्याकडे घेतले. त्यांनी संवादिनी वादनाचे शिक्षण सुप्रसिद्ध संवादिनी वादक डॉ. अरविंद थत्ते ह्यांच्याकडे घेतले. ख्याल गायकीच्या व्यतिरीक्त कुंडलकर ह्या डॉ. संजीव शेंडे ह्यांच्याकडे उपशास्त्रीय संगीताचे ठुमरी, दादरा, गझल हे प्रकार देखील शिकल्या आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://meetkalakar.com/Artist/916-Arati-Thakur-Kundalkar|title=Book Arati Thakur-Kundalkar for event {{!}} Request Arati Thakur-Kundalkar for performance {{!}} Learn Hindustani Classical Vocal, Kathak, Tabla, Light Vocal, Flute, Harmonium, Sitar, Modern dance forms, Bharatnatyam|website=meetkalakar.com|access-date=2020-05-05}}</ref> त्यांनी कॉमर्समधली पदवी प्राप्त केल्यावर त्यांनी एस. एन. डी. टी. विद्यापीठातून पद्व्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी गांधर्व महाविद्यालातून संगीत विशारद पूर्ण केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://raganxt.com/artistalbum.aspx?artist=AratiThakur-Kundalkar|title=Arati Thakur - Kundalkar {{!}} RagaNXT|website=raganxt.com|language=en|access-date=2020-05-05}}</ref>त्या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://raganxt.com/artistalbum.aspx?artist=AratiThakur-Kundalkar|title=Arati Thakur - Kundalkar {{!}} RagaNXT|website=raganxt.com|language=en|access-date=2020-05-05}}</ref> त्यांच्या गायन शैलीचे कौतुक पं. भीमसेन जोशी, पं. फिरोज दस्तूर ह्यांच्या सारख्या मोठ्या कलाकारांकडून कौतुक झाले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://raganxt.com/artistalbum.aspx?artist=AratiThakur-Kundalkar|title=Arati Thakur - Kundalkar {{!}} RagaNXT|website=raganxt.com|language=en|access-date=2020-05-05}}</ref>त्यांनी त्यांच्या गुरु डॉ. प्रभा अत्रे ह्यांना सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये केलेल्या गायन सहाय्याला श्रोत्यांकडून खूप कौतुक करण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://raganxt.com/artistalbum.aspx?artist=AratiThakur-Kundalkar|title=Arati Thakur - Kundalkar {{!}} RagaNXT|website=raganxt.com|language=en|access-date=2020-05-05}}</ref> त्या दहावर्षांपेक्षा जास्त वर्षे विद्यार्थ्यांना शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचे शिक्षण देत आहेत. त्या ललित कला केंद्र, पुणे येथे गुरू म्हणून समितीत आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://raganxt.com/artistalbum.aspx?artist=AratiThakur-Kundalkar|title=Arati Thakur - Kundalkar {{!}} RagaNXT|website=raganxt.com|language=en|access-date=2020-05-05}}</ref>
==कार्यक्रम==
* आरती ह्यांनी भारतात आणि जगभरात अनेक कार्यक्रम सादर केले आहेत.