"आरती कुंडलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
माहिती दुरुस्त |
माहिती लिहिली |
||
ओळ १:
आरती ठाकूर- कुंडलकर ह्या भारतीय गायिका आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://raganxt.com/artistalbum.aspx?artist=AratiThakur-Kundalkar|title=Arati Thakur - Kundalkar {{!}} RagaNXT|website=raganxt.com|language=en|access-date=2020-05-05}}</ref> त्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या गायिका आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://raganxt.com/artistalbum.aspx?artist=AratiThakur-Kundalkar|title=Arati Thakur - Kundalkar {{!}} RagaNXT|website=raganxt.com|language=en|access-date=2020-05-05}}</ref>
==शिक्षण==
कुंडलकर ह्यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षापासून संगीताचे शिक्षण किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका सौ. लीलाताई घारपुरे ह्यांच्याकडे घेतले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://meetkalakar.com/Artist/916-Arati-Thakur-Kundalkar|title=Book Arati Thakur-Kundalkar for event {{!}} Request Arati Thakur-Kundalkar for performance {{!}} Learn Hindustani Classical Vocal, Kathak, Tabla, Light Vocal, Flute, Harmonium, Sitar, Modern dance forms, Bharatnatyam|website=meetkalakar.com|access-date=2020-05-05}}</ref> त्यानंतरचे संगीताचे शिक्षण त्यांनी किराणा घराण्याच्याच सुप्रसिद्ध गायिका पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे ह्यांच्याकडे घेतले. त्यांनी संवादिनी वादनाचे शिक्षण सुप्रसिद्ध संवादिनी वादक डॉ. अरविंद थत्ते ह्यांच्याकडे घेतले. ख्याल गायकीच्या व्यतिरीक्त कुंडलकर ह्या डॉ. संजीव शेंडे ह्यांच्याकडे उपशास्त्रीय संगीताचे ठुमरी, दादरा, गझल हे प्रकार देखील शिकल्या आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://meetkalakar.com/Artist/916-Arati-Thakur-Kundalkar|title=Book Arati Thakur-Kundalkar for event {{!}} Request Arati Thakur-Kundalkar for performance {{!}} Learn Hindustani Classical Vocal, Kathak, Tabla, Light Vocal, Flute, Harmonium, Sitar, Modern dance forms, Bharatnatyam|website=meetkalakar.com|access-date=2020-05-05}}</ref> त्यांनी
==कार्यक्रम==
* आरती ह्यांनी भारतात आणि जगभरात अनेक कार्यक्रम सादर आहेत.
|