"मेरिल स्ट्रीप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

माहिती दुरुस्त
छो (संदर्भ त्रुटी काढली)
(माहिती दुरुस्त)
१९७८ साली त्यांना त्यांच्या ‘होलोकॉस्ट’मधील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ‘एमी पुरस्कार’ आणि ‘द डीयर हंटर’साठी ऑस्करचे पहिले नामांकन मिळाले. त्यानंतर त्यांना क्रॅमर व्हर्सेस क्रॅमरसाठी (१९७९) उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून अकॅडमी पुरस्कार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.hollywoodreporter.com/news/hollywood-flashback-dustin-hoffman-meryl-streep-first-won-oscars-kramer-kramer-1258743|title=Hollywood Flashback: Dustin Hoffman and Meryl Streep First Won Oscars for 'Kramer vs. Kramer'|संकेतस्थळ=The Hollywood Reporter|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2020-03-19}}</ref> आणि ‘सोफीज चॉईस’(१९८२) <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://aaspeechesdb.oscars.org/link/055-3/|title=Academy Awards Acceptance Speeches - Search Results {{!}} Margaret Herrick Library {{!}} Academy of Motion Picture Arts & Sciences|संकेतस्थळ=aaspeechesdb.oscars.org|ॲक्सेसदिनांक=2020-03-19}}</ref> आणि ‘द आयर्न  लेडी’साठी (२०११) उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून  अकॅडेमी पुरस्कार मिळाला.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.reuters.com/article/oscars-merylstreep-best-actress-idINDEE81Q05U20120227|title=Meryl Streep wins best actress Oscar for 'The Iron Lady'|date=2012-02-27|work=Reuters|access-date=2020-03-19|language=en}}</ref>
 
त्यांना ‘द फ्रेंच लेफ्टनन्ट वूमन’(१९८१), सिल्कवूड(१९८३), आऊट ऑफ आफ्रिका (१९८५), आयर्नवीड(१९८७), एव्हिल एंजल्स(१९८८), पोस्टकार्ड्स फ्रॉम द एज(१९९०), द ब्रिजेस ऑफ मॅडीसन काउंटी(१९९५),वन ट्रू थिंग(१९९८),म्युझिक ऑफ द हार्ट(१९९९), ॲडाप्टेशन(२००२), द डेव्हिल वेअर्स प्रादाप्राडा(२००६), डाऊट(२००८), जुलिजुली&जुलिया(२००९), ऑगस्ट : ऑसेज काउंटी(२०१३), इनटू द वूड्स(२०१४), फ्लोरेन्स फोस्टर जेनकिन्स(२०१६) आणि द पोस्ट(२०१७) या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना ऑस्करचे नामांकन मिळाले. त्यांच्या बिग लिटल लाईज(२०१९) मधील भूमिकेसाठी त्यांना एमी पुरस्कार मिळाला आहे.
{{संदर्भनोंदी}}
{{विस्तार}}
३९३

संपादने