"मोरेश्वर रामचंद्र पराडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३८:
== प्रसिद्ध काव्ये ==
* अंबरीषाख्यान
* अष्टोत्तरशत रामायणे
* अवतारमाला
* महाभारत अनुशासनपर्व
* अहिल्योद्धार
* महाभारत अश्वमेघपर्व
* महाभारत आदिपर्व
* आर्या
* महाभारत आश्रमवासिकपर्व
* आर्यकेकावलि
* [[आर्याभारत]], ३ भाग
* [[आर्यामुक्तमाला]]
* महाभारत गदापर्व
* श्रीभगवद्गीता मोरोपंत समश्लोकी
* महाभारत उद्योगपर्व
* मयुरकवीकृत- कर्णपर्व
* कलिगौरव
* [[कुशलवोपाख्यान]]
* [[कृष्णविजय]], पूर्वार्ध आणि उत्तरार्ध
* [[केकावली]], दोन भाग
* भक्तमयूर केकावली
* श्लोक केकावली
* चैतन्यदीप
* महाभारत द्रोणपर्व
* [[नाममाहात्म्य]]
* [[नारदाभ्युगम]]
* [[परमेश्वरस्तोत्र]]
* [[प्रल्हादविजय]]
* मयुरकवीकृत-बृहदृशम अथवा कृष्णाविजय : पूर्वार्ध आणि उत्तरार्ध
* ब्रह्मोत्तरखंड (आर्या)
* ब्रम्होलखंड
* महाभारत भीष्मपर्व
* [[भीष्मभक्तिभाग्य]]
* मंत्रभागवत
* [[मंत्ररामायण]]
* मयुरभारतसार
* महाभारत
* महाभारत सभापर्व
* महाभारत वनपर्व
* महाभारत विराटपर्व
* रुक्मिणी हरणगीता
* मयुरकवीकृत- शल्पादी चार पर्वे
* महाभारत शांतिपर्व . आ 1. by मोरोपंत.
* श्लोक केकावली
* सर्व संग्रह मोरोपंतकृत रामायणे
* [[संशयरत्‍नावली]]
* [[साररामायण]]
* [[सीतागीत]]
* मयुरकवीकृत-स्त्री पर्वादिक आठ पर्वे
* हरिवंश
* हरिवंश : पूर्वार्ध आणि उत्तरार्ध
 
मोरोपंत प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या आर्याभारतामुळे. त्यामुळेच त्यांना आर्याभारती असे म्हटले जाते. समग्र महाभारत त्यांनी [[आर्या|आर्या वृत्तात]] रचून एक चमत्कार केला. त्यांनी विविध शब्द-अक्षर-चमत्कृत पद्धतींनी १०८ रामायणे लिहिली. 'झाले बहू, होतील बहू, आहेतही बहू, परंतु या सम हा’ आणि 'बालिश बहु बायकांत बडबडला' ह्या त्यांच्या काव्यांतल्या ओळी आजही सुयोग्य उक्ती म्हणून सुपरिचित आहेत आणि वेळप्रसंगी वापरल्या जातात.
Line ८६ ⟶ १०९:
 
==मोरोपंतांची चरित्रे आणि त्यांच्या काव्याची चर्चा करणारे ग्रंथ==
* महाराष्ट्र कवीभूषण : मोरोपंत (लेखक ?)
* मयुरभारत (संपादित, पांडुरंग महादेव भाक्रे, मूळ काव्य, कवी - मोरोपंत)
* मयूरकाव्यविवेचन ([[श्री.ना.बनहट्टी]], १९२६)
* मोरोपंतकृत आर्याभारत (लेखक - ?)
* मोरोपंत : चरित्र आणि काव्यविवेचन ([[ल.रा. पांगारकर]])
* मोरोपंतांचे समग्र काव्य (९ खंड, १९१२–१६, संपादक - रा.द. पराडकर). पुढे या ग्रंथाचे पुनर्मुद्रण झाले. त्याचे संपादन [[अ.का. प्रियोळकर]], अ.का. पराडकर, [[मो दि. जोशी]], दामोदरपंत यांनी ते 'कविवर्य मोरोपंतांचे समग्र ग्रंथ (९ खंड)' या नावाने १९६४–७२ या काळात प्रसिद्ध केले).