"वकील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
भारतातील उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्याला ॲडव्होकेट म्हणतात. इंग्लंडमधील बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या वकिलाला बॅरिस्टर म्हणतात.
 
भारतामध्ये ॲडव्होकेट्स ॲक्ट, १९६१ नुसार जी व्यक्ती सन्मानीय उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी पात्र असते तिला [ॲडव्होकेट] म्हटले जाते. आणि ज्याच्याकडे कायद्याची (लॉ) पदवी आहे त्याला लॉयर म्हणले जाते. ॲडव्होकेट्स "ॲक्ट, १९६१ मध्ये ॲडव्होकेट या संज्ञेशिवाय न्यायालयात वकिली करणाऱ्यांसाठी वेगळा शब्द वापरला जात नाही".
 
== हे सुद्धा पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वकील" पासून हुडकले