"चिक्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Chikki_assortment.jpg|इवलेसे|चिक्की ]]
चिक्की हा एक् [[महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]] खाद्यपदार्थ आहे. गुळाचा पाक व भाजलेले शेंगदाणे वापरुन केलेला हा पदार्थ आहे. चिक्कीत टाकण्यापूर्वी शेंगदाण्याची साले काढली जातात. कोणी साखरेचा पाक व शेंगदाणे वापरुनही चिक्की करतात. लोणावळ्याची चिक्की प्रसिद्ध आहे.येथे खोबरे,डाळ्या,अश्या विविध प्रकारच्या चिक्क्या मिळतात.
 
Line २८ ⟶ २९:
* फुटाणा चिक्की
* ड्रायफ्रूट चिक्की
* भाजलेल्या हरभरा चीहरभराची चिक्की
* काजू चिक्की
* बदाम चिक्की
*अशा प्रकारे विविध पदार्थ वापरुन चिक्की तयार केली जाते.
*
 
"https://mr.wikipedia.org/wiki/चिक्की" पासून हुडकले