"हिंदू धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎व्यक्तिगत स्वातन्त्र्य: व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ६३:
ज्युडायिक धर्मांच्या ग्रन्थप्रामाण्य आणि [[सामूहिक प्रार्थना]] पद्धतीच्या तुलनेत भारतीय दर्शनपद्धती व्यक्तीचा व्यक्तिगत-स्वानुभव-श्रद्धा-प्रचितीस अनन्य महत्त्व प्रदान करते. दुसरा महत्त्वाचा फरक ज्युडायिक धर्ममतांत ईश्वर संकल्पना सर्वत्र आहे, पण सर्वव्यापी नाही. म्हणजे असे की त्यांच्या मतानुसार प्राणिमात्र अचल वस्तूस [[ईश्वर]] नियन्त्रित करू शकतो पण त्यात अधिवास करू शकत नाही. हे तत्त्व हिन्दू धर्माहून वेगळे आहे.
 
===हिन्दूहिंदू संस्कृतीतील धर्माची विचारधारा===
भारतीय विचारधारेत [[ईश्वर]] चराचरात अधिवासित तर आहेच पण [[ईश्वर]] अथवा ग्रन्थ शब्द अशा कोणत्याही प्रामाण्यासोबतच व्यक्तीची व्यक्तिगत श्रद्धा आणि व्यक्तिगत मूल्ये यांवर आधारित, व्यक्तिगत कर्तव्य-धर्माच्या प्रामाण्याचेही प्राबल्य असल्याचे मानले जाते. सोबतच मोक्षप्राप्तीच्या हेतूने चार ऋणांतून मुक्तता; पितृ, मातृ,आणि गुरुजनांच्या आज्ञांचे पालन, व्यक्तिगत, व्यावसायिक, कौटुम्बिक कर्तव्ये पार पाडणे, जातिसमूह आणि त्यांच्यांतील परम्परांचे जसेच्या तसे पालन करणे, आदी जीवन पद्धतीतून समतोल साधणे म्हणजेच धर्म अशी धर्माची वेगळी संकल्पना भारतीय विचारधारेत आढळते. हिन्दू सांस्कृतिक परम्परेने अगदी गावपातळीपर्यंत सुस्थिर अशी समाजरचना उभी करण्याचा यशस्वी प्रयत्‍न केला.
 
===ब्रिटिशोत्तर काळ===