"व्यंजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
{{विस्तार}}
.व्यंजन :
मराठीत एकूण व्यंजन४१ 34व्यंजने आहेत.
ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात.
या ४१ व्यंजनांपैकी ३४ व्यंजनाचे पाच प्रकारात वर्णनविभाजन केले जाते.
स्पर्श व्यंजनव्यंजनण (25ही २५ आहेत). < br/>
अर्धस्वर व्यंजन (4ही चार आहेत.)< br/>
उष्मा, घर्षक व्यंजनव्यंजने (3ही तीन आहेत.)< br/>
महाप्राण व्यंजन (1)हे एक आहे.< br/>
स्वतंत्र व्यंजन (1हे एक आहे.)
 
1. स्पर्श व्यंजन :
1. स्पर्श व्यंजने (एकीण २५) :
एकूण व्यंजन 25 आहेत.
 
वर्णमालिकेतील क ते य पर्यंतच्या वर्णाचा उच्चार होत असतांना तोंडातील जीभ, कंठ, टालू, मुर्धा, दात व ओठ इत्यादी अवयवांशी स्पर्श होतो यामुळे या वर्णालावर्णांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात.
उदा.
 
उदा.
.
क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, द, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म
 
स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
 
कठोर वर्ण
 
मृदु वर्ण
अनुनासिक वर्ण
 
1. कठोर वर्ण –
ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.
उदा. क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ
 
2. मृदमृदु वर्ण –
ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात.
उदा. ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब ,भ
 
3. अनुनासिक वर्ण –
ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात.
उदा. ड, त्र, ण, न, म
 
ज्याच्या पूर्ण उच्चारासाठी स्वराची मदत घ्यावी लागते अशा भाषिक वर्णाला '''व्यंजन''' म्हणतात. व्यंजनाला 'स्वरान्त' आणि 'परवर्ण' सुद्धा म्हणतात. व्यंजनांचा उच्चार करण्यासाठी तोंडातील काही अवयवांमार्फत हवा अडवली जाते. उदा.उदा० जिभेचा टाळूवर स्पर्श होऊन [[मूर्धन्य]] व्यंजनांचा उच्चार होतो.
 
== विभाजन==
५ प्रकारांतमराठी व्यंजनांचे पाच प्रकारात विभाजन केले आहे. हे प्रकार पुढीलप्रमाणे-
 
* '''[[कण्ठ्य]]''' - पडजीभ व जिभेची मागची बाजू यांच्या संयोगातून निर्माण होणारे जिह्वामूलीय वर्ण- जसे अ, आ, क्, ख्, ग्, घ्, ङ्, ह्‌ आणि विसर्ग. जिव्हामूलीय (दुःखमधील विसर्गसदृश अक्षर). अकुहविसर्जनीयां कण्ठ:।, जिव्हामूलीयस्य जिव्हामूलम्।
* '''[[तालव्य]]''' - जिभेचा स्पर्श वरील हिरडीवर होऊन त्यायोगे निर्माण होणारे वर्ण, जसे इ, च्, छ्, ज्, झ्, ञ्, य्‌, श्. इचुयशानां तालुः।
* '''[[मूर्धन्य]]''' - जिभेचा टाळूवर स्पर्श होऊन त्यायोगे निर्माण होणारे वर्ण, जसे - ऋ, ट्, ठ्, ड्, ढ्, ण्, र्‌, ष्, ळ्‌. ऋटुरषाणां मूर्ध:।
* '''[[दन्त्य]]''' - जिभेचा दातांना स्पर्श झाल्यावर निर्माण होणारे वर्ण, जसे - ऌ, त्, थ्, द्, ध्, न्, ल्‌, स्. लुतुलसानां दन्त:।
* '''[[ओष्ठ्य]]''' - दोन्ही ओठांमधून निर्माण होणारे वर्ण, जसे - उ, ओ, औ, प्, फ्, ब्, भ्, म्, उपध्मानीय (कःपदार्थमधले'कःपदार्थ'मधले विसर्गसदृश अक्षर) उपूपध्मानीयां ओष्ठ:।
 
कण्ठ्य, तालव्य आदि संज्ञा प्राचीन भारतीय उच्चारशास्त्रज्ञांच्या शास्त्रीय परिभाषेतील संज्ञा आहेत.
 
मराठी लिपीत क्ष (क्‍ष) आणि ज्ञ ही दोन जोडाक्षरे त्यांच्या नित्यवापरामुळेनित्य वापरामुळे मूलध्वनी समजली जातात. हिंदीत क्ष, ज्ञ, श्र. आणि त्र ही जोडाक्षरे मूलध्वनी समजली जातात. मराठी भाषेतील ज्ञ हा दंत्य आहे, बंगालीतला ज्ञ (ज्‍ञ) तालव्य आहे, तर हिंदीतला ज्ञ (ग्य) कंठ्य आहे. मराठीतले च़, छ़, ज़, झ़ हे दंततालव्य आहेत, आणि फ़ दंतोष्ठ्य आहे..
 
=== न वापरले जाणारे भाग===
"https://mr.wikipedia.org/wiki/व्यंजन" पासून हुडकले