"पैठणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ११:
 
अ)'''आकृतिबंध'''वर आधारित वर्गीकरण-
 
१) '''''शिवशाही पैठणी''''': शिवशाही पैठणी साड़ी चे वैशिष्ट म्हणजे ही संपूर्ण साड़ी ला हस्तकला ने नक्षी काम केलेली असतात.. ही पैठणी बनवन्यास अतंत्य अवघड असते. काम एकदम बारीक असते. आणि बाजारात शिवशाही पैठणी ची माँगनी विदेशातुन खुप प्रमाणात असते. कारण त्याची किम्मत ही लाखान मध्ये असते.
 
१)'''''मोरबांगडी''''': बांगडी या शब्दाचा अर्थ बांगडी आणि मोर म्हणजे मोर. तर मोरबंगडी म्हणजे बांगड्यांच्याआकारातील मोर. पल्लूवर अंगभूत वस्त्र विणले गेले आहे, काही वेळा एकच नृत्य करणारा मोर डिझाइन केलेला आहे. या मोटिफचा वापर केल्यामुळे साड्या  खूपच महाग आहेत.
Line ४० ⟶ ४२:
 
 
पैठणीची मोठ्या प्रमाणात [[निर्यात]]ही केली जाते.
 
[[नाशिक]] जिल्ह्यातील [[येवला]] येथील शिवशाही पैठणी प्रसिद्धजगप्रसिद्ध आहे. येवल्यातील वीणकराना विशेष कर सवलती दिल्यामुळे येथील वस्त्र व्यवसाय वाढला आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पैठणी" पासून हुडकले