"संयुक्त महाराष्ट्र चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
 
==संयुक्त महाराष्ट्राची स्थापना==
१ नोव्हेंबर [[इ. स. १९५६]]ला केंद्राने [[सौराष्ट्र]], [[गुजरात]],[[मराठवाडा]], [[विदर्भ]] व [[मुंबई]] इलाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून (परंतु [[बेळगाव]]-[[कारवार]] वगळून) विशाल [[द्विभाषिक]] स्थापले. परंतू या द्विभाषिकाचे [[महाराष्ट्र]] व [[गुजरात]] येथेही कडाडून विरोध झाला. १९५७च्याया समितीने १९५७ सालची लोक सभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. या सार्वत्रिक निवडणुकीत समितीला भरघोस यश मिळाले. त्यात बलाढ्य काँग्रेसच्या विरोधात निवडणुकीत या समितीला ३९८ जागांपैकी तब्बल १५५ जागांवर विजय मिळाला. स्वाभाविकच ही समिती प्रमुख विरोधी पक्ष बनली. आणि डाॅ. आर.डी. भंडारे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्षनेते पदाचा मान भुषविला. काँग्रेसचे नेतृत्व या सर्व प्रकारामुळे व १९६२ ला होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल झाले. [[इंदिरा गांधी|इंदिरा गाधीं]]ने नेहरूंचे मन वळवले. द्वैभाषिकाची विभागणी करताना [[महाराष्ट्र]] राज्याने [[गुजरात]] राज्याला १० कोटी द्यायचे व पुढील ४ वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट मान्य झाली.<ref>य.दि.फडके, ''पॉलिटिक्स अँड लँग्वेज'', हिमालय पब्लिशिंग हाऊस, १९७९</ref> तसेच मुंबईचा विकास व उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली असा दावा गुजराती भाषिक करत होते व त्याचं 'व्याज' म्हणून एकूण ५० कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली.<ref>लालजी पेंडसे, ''महाराष्ट्राचे महामंथन'', अभिनव प्रकाशन, [[इ. स. १९६१]]</ref> मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात [[बेळगाव]], [[कारवार]], [[निपाणी]], [[बीदर|बिदर]] व [[डांग]]चा समावेश झाला नाही. [[बेळगाव]]बाबतचा [[महाराष्ट्र]]-[[कर्नाटक]] सीमाप्रश्न आजही चालू आहे. नेहरूंना राज्याला हवे असलेले '[[मुंबई]]' नाव वगळून समितीने '[[महाराष्ट्र]]'असे नाव ठरवले व राज्याची स्थापना १९६० सालच्या कामगारदिनी म्हणजे १ मे १९६० रोजीझाली. महाराष्ट्र स्थापनेचा कलश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री [[यशवंतराव चव्हाण]] यांचे हस्ते दिल्लीहून आणला गेला. नव्या राज्याची [[मुंबई]] ही राजधानी व [[नागपूर]] उपराजधानी निश्चित झाली.
 
===हुतात्म्यांची नावे===
४७६

संपादने