"गाडगे महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
गाडगेबाबा यांनी या ब्राह्मणी विचारांना विरोध केला त्याच विचारात ला शब्द म्हणजे महाराज वापरू नये त्याऐवजी बाबा असेच लिहावे धन्यवाद
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
'''गाडगे बाबा'''
'''गाडगे महाराज''' (जन्म: २३ फेब्रुवारी १८७६;जन्म कोतेगाव(शेंडगाव); मृत्यू: २० डिसेंबर १९५६ अमरावती) हे '''गाडगे बाबा''' म्हणून ओळखले जाणारे [[महाराtu
 
'''गाडगे महाराज''' (जन्म: २३ फेब्रुवारी १८७६;जन्म कोतेगाव(शेंडगाव); मृत्यू: २० डिसेंबर १९५६ अमरावती) हे '''गाडगे बाबा''' म्हणून ओळखले जाणारे [[महाराtu
Huggष्ट्र]] राज्यातील एक [[कीर्तनकार]], [[संत]] आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते [[सामाजिक न्याय]] देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.{{संदर्भ हवा}}