"लक्ष्मण माने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ४०:
 
==कारकीर्द==
 
==अन्य सामाजिक कार्य==
संस्थापक, एकता शिक्षण प्रसारक संस्था (१९७५ पासून)
संस्थापक, भीमाबाई आंबेडकर प्रतिष्ठान
सचिव, महात्मा फुले समता प्रतिष्ठान
संस्थापक, सामाजिक कृतज्ञता निधी
अध्यक्ष, भटक्या-विमुक्त जमाती संघटना (१९९३ पासून)
संस्थापक आणि अध्यक्ष, इंडियन् इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑफ नोमॅडिक ॲन्ड डि-नोटिफाइड ट्राईब्ज (१९८३)
सिनेटर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (१९८४ ते १९९४)
अध्यक्ष, फुले - आंबेडकर साहित्य पंचायत (१९९० - १९९३)
संस्थापक - संपादक आणि विश्वस्त, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रसाधने व प्रकाशन समिती (१९९०)
सदस्य, संस्कृती साहित्य मंडळ, महाराष्ट्र (२०००)
अविरोध सिनेटर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (२०००)
अध्यक्ष, लक्ष्मण माने एज्युकेशनल ट्रस्ट (२००३)
<ref>{{स्रोत पुस्तक|title=उपरा|last=माने|first=लक्ष्मण|publisher=ग्रंथाली|year=१९८०|isbn=978-93-80092-05-8|location=मुंबई|pages=१५६}}</ref>
 
==मानसन्मान==