"रामचंद्र धोंडीबा भंडारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''रामचंद्र धोंडीबा भंडारे''' ([[११जन्म एप्रिल]],: [[इ.स.विटा[[ १९१६]]:([[विटा, सांगली जिल्हा]]), [[महाराष्ट्र]]११ -एप्रिल १९१६; मृत्यू : [[५ सप्टेंबर]], [[इ.स. १९८८]]) हे भारतीय राजकारणी होते. ते [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस]] पक्षाचे उमेदवार म्हणून [[४ थी लोकसभा|चौथ्या लोकसभेत]] आणि [[५ वी लोकसभा|पाचव्या लोकसभेत]] [[मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघ|मुंबई मध्य लोकसभा मतदारसंघातून]] निवडून गेले. हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे निष्ठावंत सहकारी होते.
तसेच यांनी ४ फेब्रुवारी इ.स. १९७३ ते १५ जून, १९७६ या कालावधीत बिहारचे तसेच १९७६-१९७७ या कालावधीत आंध्रप्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहिले.
 
==संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमधील योगदान==
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उजवे हात मानले जाणारे झुंझार सेनानी डॉ. आर.डी. भंडारे यांचा सिंहाचा वाटा होता. २८ नोव्हेंबर १९४९ रोजी मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव आचार्य अत्रे व डॉ. आर .डी. भंडारे यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’ चा ठराव शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या (Scheduled Caste Federation) वतीने मांडला. हास्वतंत्र संपूर्णविदर्भाची भागनिर्मिती विदर्भहोऊ करतानये येणारम्हणून, नाहीह्या म्हणूनसंपूर्ण भागासाठी नागपूर करार करण्यात आला. या करारानुसार विदर्भ, संयुक्त महाराष्ट्र व मराठवाडा या तीन विभागातीलविभागांतील नेत्यांनी सह्या केल्या. भाषावार प्रांतरचनेत आंध्र प्रदेशचा जन्म झाला व चळवळ आणखी जोर धरू लागली. महाराष्ट्रात ही गडबड चालू असताना स्वतंत्र आंध्रच्या मागणीसाठी पोट्टी रामलु यांनी बलिदान दिले. आंध्रात वातावरण पेटले, त्यामुळे १९५२ मध्ये स्वतंत्र आंध्र अस्तित्वात आला.
 
भाषावार प्रांतरचनेत आंध्र प्रदेशचा जन्म झाला व चळवळ आणखी जोर धरू लागली. महाराष्ट्रात ही गडबड चालू असताना स्वतंत्र आंध्रच्या मागणीसाठी पोट्टी रामलू यांनी बलिदान दिले. आंध्रात वातावरण पेटले, त्यामुळे १९५२ मध्ये स्वतंत्र आंध्र अस्तित्वात आला.
मराठी भाषिकांच्या निर्मितीसाठी 3 फेब्रुवारी 1956१९५६ लारोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली.संयुक्त महाराष्ट्र समितीने पहिल्या वर्षी डॉ. आर. डी. भंडारे, नंतर एस. एम. जोशी, नंतर उद्धवराव पाटील असे एक-एक वर्षाचे विरोधी पक्ष नेतेपदनेतेपदाचे वाटप केले होतेझाले. 22२२ डिसेंबर 1955१९५५ रोजी मा. राम जोशी व डॉ आर .डी. भंडारे यांच्या पुर्वनियोजीतपूर्वनियोजित ठरवावरठरावावर मतदान झाले.
 
हा संयुक्त महाराष्ट्राचा ठरवठराव 63६३ विरुद्ध 0शून्य मतांनी संमत झाला आणि हा ऐतिहासिक दिवस ठरला. मुंबई सहमुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी हा महत्त्वाचा विजय मिळाला होता. 8 मे 1959१९५९ रोजी डॉ. आर .डी. भंडारे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सहकार्य करणे म्हणजे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिज्ञेची पुर्ततापूर्तता करणे हाअसा खुलासा केला. 106१०६ जणांच्या हुताम्याच्या बलिदानामुळे मुंबई सहमुंबईसह संयुक्त महाराष्ट्रचीमहाराष्ट्राची स्थापनानिर्मिती झाली. या चळवळी मध्येचळवळीमध्ये सर्व जाति धर्मांच्या नेत्यांचा सहभाग होता.
 
या चळवळीत डॉ. आर .डी. भंडारे, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, एस.एम.जोशी, दादासाहेब गायकवाड, अण्णा डांगे, नाना पाटील, सेनापती बापट, ना.ग.गोरे, जयंतराव टिळक अशा नेत्यांसह एकूण 11 घटक पक्षांचा यात समावेश होता. यात कांग्रेसचा समावेश नव्हता. या समितीने 1957१९५७ साल चीसालची लोक सभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. त्यात बलाढ्य कांग्रेसच्याकाँग्रेसच्या विरोधात निवडणुकीत या समितीला 398३९८ जागांपैकी तब्बल 155१५५ जागांवर विजय मिळाला. स्वाभाविकच ही समिती प्रमुख विरोधी पक्ष बनली. आणि डाॅ. आर .डी. भंडारे यांनी संयुक्त महाराष्ट्राचेमहाराष्ट्राच्या पहिलेपहिल्या विरोधी पक्षनेते पदाचा मान भुषविला.
 
 
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उजवे हात मानले जाणारे झुंझार सेनानी डॉ.आर.डी.भंडारे यांचा सिंहाचा वाटा होता. २८ नोव्हेंबर १९४९ रोजी मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव आचार्य अत्रे व डॉ आर डी भंडारे यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’ चा ठराव शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या (Scheduled Caste Federation) वतीने मांडला. हा संपूर्ण भाग विदर्भ करता येणार नाही म्हणून नागपूर करार करण्यात आला. या करारानुसार विदर्भ, संयुक्त महाराष्ट्र व मराठवाडा या तीन विभागातील नेत्यांनी सह्या केल्या. भाषावार प्रांतरचनेत आंध्र प्रदेशचा जन्म झाला व चळवळ आणखी जोर धरू लागली. महाराष्ट्रात ही गडबड चालू असताना स्वतंत्र आंध्रच्या मागणीसाठी पोट्टी रामलु यांनी बलिदान दिले. आंध्रात वातावरण पेटले, त्यामुळे १९५२ मध्ये स्वतंत्र आंध्र अस्तित्वात आला.
मराठी भाषिकांच्या निर्मितीसाठी 3 फेब्रुवारी 1956 ला संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली.संयुक्त महाराष्ट्र समितीने पहिल्या वर्षी डॉ. आर. डी. भंडारे, नंतर एस. एम. जोशी, नंतर उद्धवराव पाटील असे एक-एक वर्षाचे विरोधी पक्ष नेतेपद वाटप केले होते. 22 डिसेंबर 1955 रोजी मा. राम जोशी व डॉ आर डी भंडारे यांच्या पुर्वनियोजीत ठरवावर मतदान झाले.
हा संयुक्त महाराष्ट्राचा ठरव 63 विरुद्ध 0 मतांनी संमत झाला आणि हा ऐतिहासिक दिवस ठरला. मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी हा महत्त्वाचा विजय मिळाला होता. 8 मे 1959 रोजी डॉ आर डी भंडारे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सहकार्य करणे म्हणजे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिज्ञेची पुर्तता करणे हा खुलासा केला. 106 जणांच्या हुताम्याच्या बलिदानामुळे मुंबई सह संयुक्त महाराष्ट्रची स्थापना झाली. या चळवळी मध्ये सर्व जाति धर्मांच्या नेत्यांचा सहभाग होता.
या चळवळीत डॉ आर डी भंडारे, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, एस.एम.जोशी, दादासाहेब गायकवाड, अण्णा डांगे, नाना पाटील, सेनापती बापट, ना.ग.गोरे, जयंतराव टिळक अशा नेत्यांसह एकूण 11 घटक पक्षांचा यात समावेश होता. यात कांग्रेसचा समावेश नव्हता. या समितीने 1957 साल ची लोक सभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. त्यात बलाढ्य कांग्रेसच्या विरोधात निवडणुकीत या समितीला 398 जागांपैकी तब्बल 155 जागांवर विजय मिळाला. स्वाभाविकच ही समिती प्रमुख विरोधी पक्ष बनली. आणि डाॅ आर डी भंडारे यांनी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले विरोधी पक्षनेते पदाचा मान भुषविला.
{{विस्तार}}
 
Line १४ ⟶ १९:
 
{{संदर्भनोंदी}}
 
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}
 
{{DEFAULTSORT:भंडारे, रामचंद्र धोंडीबा}}
Line २१ ⟶ २६:
[[वर्ग:इ.स. १९८८ मधील मृत्यू]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]