"कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३:
}}
 
1.   [[अन्त्य]]'''कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर''' (जन्म : बेळगाव, ३१ ऑक्टोबर १९२६, बेळगाव; मृत्यू मृत्यू: पुणे, ३० जुलै २०१३, पुणे) हे संस्कृतसंस्कृतचे, संस्कृतविद्या,संस्कृतविद्येचे आणि मराठी व्याकरणाचे व्यासंगी अभ्यासक, अध्यापक व संशोधक होते.. ते [[वेदान्त]], [[योग]], [[तत्त्वज्ञान]], संस्कृत साहित्यशास्त्र, मराठी [[व्याकरण]] अशा अनेक विषयांवर [[मराठी]], [[इंग्रजी]], आणि [[संस्कृत]] ह्या भाषांत ग्रंथस्वरूपात आणि स्फुटलेखरूपात विपुल लेखन करणारे मराठी विद्वान होते.
 
==उमेदवारीचा काळ==
वडील श्रीनिवास कृष्ण तथा अण्णाशास्त्री यांच्याकडे पारंपरिक पद्धतीने संस्कृताचे अध्ययन केल्यावर {{लेखनाव}} यांनी पुण्यात [[विष्णुशास्त्री वामन बापट]] यांनी सुरू केलेल्या [[आचार्यकुल|आचार्यकुलात]] तीन वर्षे राहून ([[आद्य शंकराचार्य|शांकर]])[[वेदान्त|वेदान्ताचा]] अभ्यास केला. पुण्याच्या [[वेदशास्त्रोत्तेजकसभा|वेदशास्त्रोत्तेजकसभेची]] परीक्षा देऊन अद्वैत-वेदान्त-कोविद ही बी.ए.-समकक्ष पदवी त्यांनी १९४१ साली वयाच्या १५व्या वर्षी मिळवली. बेळगावला परत जाऊन त्यांनी एक वर्ष कारकुनाची नोकरी केली. ती करीत असताना त्यांना पारंपरिक विद्येचा उपजीविकेसाठी थेट उपयोग नाही हे लक्षात आले. त्यामुळे ते [[विश्वनाथ विनायक पेंडसे|विश्वनाथ विनायक तथा अप्पा पेंडसे]] यांच्या प्रेरणेने पुण्याला परत आले. तिथे आल्यावर अर्जुनवाडकरांनी अनेक अडथळे पार करून आधुनिक शिक्षणव्यवस्थेत शिरकाव करून घेतला. वयाच्या सोळाव्या वर्षी इयत्ता (मराठी) पहिलीत एक वर्ष त्यांनी काढले. पारंपरिक अध्ययनातून झालेल्या तयारीची कल्पना आणि कदर असणारे रड्डी नावाचे शिक्षणाधिकारी ([[दंडी]]च्या [[काव्यादर्श|काव्यादर्शावरचा]] सटीक ग्रंथ [[बेलवलकर|श्रीपाद कृष्ण बेलवलकर]] यांच्याबरोबर लिहिणारे संस्कृतज्ञ पंडित [[रंगाचार्य बालकृष्णाचार्य रड्डी]] यांचे पुत्र) यांच्यामुळे अर्जुनवाडकरांना इंग्रजी पहिलीत थेट प्रवेश मिळाला. शिक्षणाच्या व्यापक उद्दिष्टांबद्दल स्पष्टता आणि शिक्षणाची आच असणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल अपार आस्था असणारे पुण्याच्या जिमखाना भावे स्कूलचे द्रष्टे मुख्याध्यापक [[नीलकंठ वा. किंकर|नी.वा. तथा बापूसाहेब किंकर]] यांनी परीक्षा घेऊन त्यांना थेट इंग्रजी सहावी अर्थात् प्री-मॅट्रिक वर्गात प्रवेश दिला. ते १९४६मध्ये मॅट्रिक झाले. या परीक्षेतल्या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना संस्कृतातल्या प्रावीण्यासाठी असलेली [[जगन्नाथ शंकरशेट]] शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीसाठीची अर्जुनवाडकरांची तयारी त्यांचे गुरू आणि पुढील काळातले सहकारी [[[[अरविंद मंगरूळकर|अरविंद गंगाधर मंगरूळकर]] यांनी करून घेतली होती.
 
वडील श्रीनिवास कृष्ण तथा अण्णाशास्त्री यांच्याकडे पारंपरिक पद्धतीने संस्कृताचे अध्ययन केल्यावर {{लेखनाव}} यांनी पुण्यात [[विष्णुशास्त्री वामन बापट]] यांनी सुरू केलेल्या [[आचार्यकुल|आचार्यकुलात]] तीन वर्षे राहून ([[आद्य शंकराचार्य|शांकर]])[[वेदान्त|वेदान्ताचा]] अभ्यास केला. पुण्याच्या [[वेदशास्त्रोत्तेजकसभा|वेदशास्त्रोत्तेजकसभेची]] परीक्षा देऊन अद्वैत-वेदान्त-कोविद ही बी.ए.-समकक्ष पदवी त्यांनी १९४१ साली वयाच्या १५व्या वर्षी मिळवली. बेळगावला परत जाऊन त्यांनी एक वर्ष कारकुनाची नोकरी केली. ती करीत असताना त्यांना पारंपरिक विद्येचा उपजीविकेसाठी थेट उपयोग नाही हे लक्षात आले. त्यामुळे ते [[विश्वनाथ विनायक पेंडसे|विश्वनाथ विनायक तथा अप्पा पेंडसे]] यांच्या प्रेरणेने पुण्याला परत आले. तिथे आल्यावर अर्जुनवाडकरांनी अनेक अडथळे पार करून आधुनिक शिक्षणव्यवस्थेत शिरकाव करून घेतला. वयाच्या सोळाव्या वर्षी इयत्ता (मराठी) पहिलीत एक वर्ष त्यांनी काढले. पारंपरिक अध्ययनातून झालेल्या तयारीची कल्पना आणि कदर असणारे रड्डी नावाचे शिक्षणाधिकारी ([[दंडी]]च्या [[काव्यादर्श|काव्यादर्शावरचा]] सटीक ग्रंथ [[बेलवलकर|श्रीपाद कृष्ण बेलवलकर]] यांच्याबरोबर लिहिणारे संस्कृतज्ञ पंडित [[रंगाचार्य बालकृष्णाचार्य रड्डी]] यांचे पुत्र) यांच्यामुळे अर्जुनवाडकरांना इंग्रजी पहिलीत थेट प्रवेश मिळाला. शिक्षणाच्या व्यापक उद्दिष्टांबद्दल स्पष्टता आणि शिक्षणाची आच असणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल अपार आस्था असणारे पुण्याच्या जिमखाना भावे स्कूलचे द्रष्टे मुख्याध्यापक [[नीलकंठ वा. किंकर|नी.वा. तथा बापूसाहेब किंकर]] यांनी परीक्षा घेऊन त्यांना थेट इंग्रजी सहावी अर्थात् प्री-मॅट्रिक वर्गात प्रवेश दिला. ते १९४६मध्ये मॅट्रिक झाले. या परीक्षेतल्या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना संस्कृतातल्या प्रावीण्यासाठी असलेली [[जगन्नाथ शंकरशेट]] शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीसाठीची अर्जुनवाडकरांची तयारी त्यांचे गुरू आणि पुढील काळातले सहकारी [[अरविंद गंगाधर मंगरूळकर]] यांनी करून घेतली होती.
 
पुढील काळात [[सं-म-त]] अर्थात् संस्कृत-मराठी-तमिळ यांच्या भाषिक नात्यांबद्दल नवीन सिद्धान्त मांडणारे भाषातज्ञ [[विश्वनाथ आबाजी खैरे]], १९६०च्या दशकात कॉंग्रेस गवतामुळे निर्माण झालेल्या ॲलर्जीचा अभ्यास करणारे त्वचारोगतज्ञ [[अरविंद लोणकर]], कृषि-अर्थशास्त्रज्ञ, महाराष्ट्रातील आर्थिक-सामाजिक चळवळींचे अभ्यासक आणि लेखक [[सखाराम हरी देशपांडे]], संस्कृतज्ञ आणि मराठी कवी [[वसंत संतू पाटील]] हे त्यांचे या काळापासूनचे जवळचे मित्र.
Line ५० ⟶ ४९:
 
==संस्था==
अर्जुनवाडकरांनी [[ज्ञान प्रबोधिनी|ज्ञान प्रबोधिनीच्या]] संस्कृत-संस्कृति-संशोधिका अर्थात संत्रिका या विभागाची स्थापना करून या विभागाला वेळोवेळी दिशादर्शन (१९७५-९०) केले. त्यांच्या प्रेरणेतून आणि संत्रिकेच्या माध्यमातून १९७६च्या सुमारास सुरू झालेले अभिजात संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मयाचे वर्ग पुढे सुमारे ३० वर्षं संस्कृतज्ञ [[लीला अर्जुनवाडकर]] आणि [[अरविंद मंगरूळकर|अरविंद गंगाधर मंगरूळकर]], तसेच इंग्रजीचे अभ्यासक [[प्रा. ढवळे]] आणि [[प्रा. मंगळवेढेकर]] यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला [[ज्ञान प्रबोधिनी|ज्ञान प्रबोधिनीत]] आणि नंतर इतरत्र चालवले गेले.
 
त्यांनी निवृत्तीनंतर ज्ञानमुद्रा हा संगणक अक्षरजुळणी उद्योग सुमारे १४ वर्षं [[गौतम घाटे]] आणि [[सुरेश फडणीस]] या तरुण सहकाऱ्यांच्या मदतीने चालवला. योग्य वळणाच्या देवनागरी अक्षरमुद्रा (fonts) सहजी उपलब्ध नसण्याच्या संगणक अक्षरजुळणीच्या सुरुवातीच्या काळात त्याही तयार करून घेतल्या. तसेच रोमन लिपीत संस्कृत मजकूर लिहिताना वापरण्यात येणारी विशेष चिह्ने (diacritical marks) असलेल्या रोमन अक्षरमुद्राही तयार केल्या. ज्ञानमुद्रेत अक्षरजुळणी झालेला विशेष उल्लेखनीय ग्रंथ म्हणजे मंगरूळकर-केळकरांनी संपादित केलेली आणि मुंबई विद्यापीठाने प्रकाशित केलेली ’ज्ञानदेवी’ (तपशील खाली दिले आहेत).
Line ६० ⟶ ५९:
 
==कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांचे प्रकाशित साहित्य==
* '''सुबोध भारती''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर, [[अरविंद मंगरूळकर|अरविंद गंगाधर मंगरूळकर]], आणि [[केशव जिवाजी दीक्षित]] (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९५३-१९७० या दरम्यान अनेक आवृत्त्या आणि पुनर्मुद्रणे). पाठ्यपुस्तकनिर्मिती महाराष्ट्र सरकारने अंगावर घेण्यापूर्वीच्या काळातली संस्कृत भाषेची ८, ९ आणि १० इयत्तांसाठीची पाठ्यपुस्तके (माध्यम: मराठी).{{दुजोरा हवा}}
* '''[[अर्धमागधी]] शालान्त प्रदीपिका''', [[अरविंद मंगरूळकर|अरविंद गंगाधर मंगरूळकर]] आणि कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : य.स. देशपांडे, पुणे, १९५४).{{दुजोरा हवा}}
* '''[[अर्धमागधी]] : घटना आणि रचना''', [[अरविंद मंगरूळकर|अरविंद गंगाधर मंगरूळकर]] आणि कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९५८).{{दुजोरा हवा}}
* '''मराठी : घटना, रचना, परंपरा''', [[अरविंद मंगरूळकर|अरविंद गंगाधर मंगरूळकर]] आणि कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९५८).{{दुजोरा हवा}}
* '''प्रीत-गौरी-गिरीशम्''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (रचना १९६०च्या सुमारास; स्वप्रकाशित, १९९३). ही कवी कालिदासलिखित कुमारसंभव या काव्याच्या पाचव्या सर्गाच्या कथानकावर आधारलेली व संस्कृतात दुर्मीळ अशा अन्त्य यमकांचा विपुल वापर असलेली आणि गेयता डोळ्यापुढे ठेवून रचलेली संगीतिका आहे. काही ऐतिहासिक तपशील: या संगीतिकेचा एकमेव प्रयोग १९६०च्या सुमारास पुण्याच्या [[नौरोसजी वाडिया महाविद्यालय|नौरोसजी वाडिया महाविद्यालयात]] [[नरहर गोविंद सुरू|प्राचार्य न. गो. सुरूंच्या]] प्रेरणेने झाला. संगीतिकेचे संगीत, गायक (आणि पुण्याच्या आर्य संगीत प्रसारक मंडळाचे माजी सचिव) दाजी अर्थात विजय करंदीकर यांचे होते. प्रत्यक्ष गायन राम श्रीनिवास अर्जुनवाडकर (सूत्रधार), [[लीला अर्जुनवाडकर]] (उमा), शकुंतला चितळे (सखी) आणि [[अरविंद मंगरूळकर|अरविंद गंगाधर मंगरूळकर]] (बटू/शिव) यांनी केले होते. नंतरच्या काळात या संगीतिकेचे नृत्यनाट्य स्वरूपातले प्रयोग २००६च्या सुमारास आणि त्यानंतरही, समीक्षक दिवंगत दत्ता मारुलकर यांच्या कन्या नृत्यांगना प्रज्ञा अगस्ती यांनी, आणि इ.स. २००९च्या सुमारास अनुराधा वैद्य यांनी पुण्यात आणि इतरत्र केले.
*'''[[मम्मटभट्ट]]विरचित [[काव्यप्रकाश]]''', [[अरविंद मंगरूळकर|अरविंद गंगाधर मंगरूळकर]] आणि कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (संपादक) (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९६२). "व्यापक उपन्यास, पहिला-दुसरा-तिसरा-दहावा या उल्लासांचा मूलपाठ, मराठी भाषांतर आणि विस्तृत, चिकित्सक विवेचन, अध्ययनोपयोगी विविध सूची, - या सामग्रीने परिपूर्ण" (ग्रंथाच्या शीर्षकपृष्ठावरून उद्धृत).
* '''छंदःशास्त्राची चाळीस वर्षे''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (नवभारत मासिक, सप्टेंबर १९६२). [http://www.vechak.org/] इथे उपलब्ध.
*'''कण्टकाञ्जलि:''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (कण्टकार्जुन या [[टोपणनावानुसार मराठी लेखक|टोपण नावाने]]) (स्वप्रकाशित, १९६५, २००८). खेळकर विनोद, उपरोध आणि खोचकपणा - आणि प्रसंगी टीकात्मकही - अशा अनेक दृष्टिकोनांतून आधुनिक जीवनाकडे बघणाऱ्या संस्कृत मुक्तकांचा संग्रह. संस्कृत रचना-प्रस्तावना-टीपा, आणि मराठी-इंग्रजी भाषांतर. या पुस्तकाला [[अरविंद मंगरूळकर|अरविंद गंगाधर मंगरूळकर]] यांची मराठी तर [[नरहर गोविंद सुरू|न.गो. सुरू]] यांची इंग्रजी प्रस्तावना होती.
* '''शास्त्रीय [[मराठी व्याकरण]]''', [[मोरो केशव दामले]] (मूळ लेखक; चिकित्सक आवृत्तीचे संपादक: कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर) (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९७०). मूळ लेखकाच्या हयातीत १९११ साली प्रकाशित झालेल्या या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीची चिकित्सक आवृत्ती कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांनी संपादित केली. या चिकित्सक आवृत्तीत '[[मोरो केशव दामले]]: व्यक्ति, वाङ्मय' हा उपन्यास, संपादकीय टिपणे, सविस्तर विषयानुक्रम, आणि विषयसूची अशी अनेकविध अध्ययनसामग्री उपलब्ध आहे. या आवृत्तीचा ’संपादनाचा आदर्श’ अशा शब्दांत अभ्यासकांनी गौरव केला होता.
*'''वेंकटमाधवकृत महाराष्ट्रप्रयोगचंद्रिका''', संपादक: कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९७०). "मूळ हस्तलिखितावरून संपादित करून प्रथमच छापलेला मराठी व्याकरणावरचा संस्कृत-मराठी जुना लघुग्रंथ" (ग्रंथाच्या शीर्षकपृष्ठावरून उद्धृत).
Line ७५ ⟶ ७४:
* '''[[मराठी व्याकरण|मराठी व्याकरणाचा]] इतिहास''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : मुंबई विद्यापीठ, मुंबई + ज्ञानमुद्रा, पुणे, १९९१). [[मराठी व्याकरण|मराठी व्याकरणाचा]] चिकित्सक आणि कालक्रमानुसार आढावा घेणारा ग्रंथ.
* '''[[मम्मटभट्ट]]कृत [[काव्यप्रकाश]] उल्लास १-२-३''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (संपादन, उपन्यास) (प्रकाशक : ज्ञानमुद्रा, पुणे, १९९२). प्रस्तावना, मूळ संहिता, मराठी भाषांतर, आणि विवेचन पाठ्यपुस्तकरूपात.
* मुंबई विद्यापीठ मराठी विभाग यांनी '''ज्ञानदेवी''' या तीन खंडात प्रकाशित (१९९४) केलेल्या [[अरविंद मंगरूळकर|अरविंद गंगाधर मंगरूळकर]] आणि [[विनायक मोरेश्वर केळकर]] यांनी संपादित केलेल्या [[राजवाडे]] प्रतीच्या [[ज्ञानेश्वरी]]च्या चिकित्सक आवृत्तीमधल्या व्याकरणविषयक नव्या टीपा कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांच्या आहेत. संपादकांचे या ग्रंथात समाविष्ट केलेले दुर्मीळ छायाचित्रही त्यांनीच घेतलेले आहे. या ग्रंथाची अक्षरजुळणी कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांच्या देखरेखीखाली त्यांनी स्वतः निवृत्तीनंतर सुरू केलेल्या आणि निर्दोष जुळणीसाठी प्रसिद्ध असलेल्या ज्ञानमुद्रा या अक्षरजुळणी उद्योगात झाली आहे.
* '''गीतार्थदर्शन''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : [[आनंदाश्रम संस्था]], पुणे, १९९४). मूळ गीता, मराठी अनुवाद, टीपा, आणि विवरण : वेदान्त तत्त्वज्ञानावरच्या विस्तृत प्रस्तावनेसह.
* '''गीतार्थदर्शन''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : [[आनंदाश्रम संस्था]], पुणे, १९९४). केवळ मूळ गीता आणि मराठी अनुवाद असलेली वरील ग्रंथाची संक्षिप्त आवृत्ती.
Line ८६ ⟶ ८५:
* सप्टेंबर १९८२ ते ऑक्टोबर १९८६ ह्या कालावधीत ललित मासिकात पंतोजी ह्या टोपणनावाने प्रा. कृ. श्री. अर्जुनवाडकर ह्यांनी मराठीचे शुद्धलेखन ह्या विषयावर एक लेखमाला चालवली होती. मराठीच्या शुद्ध लेखनाविषयीच्या अनेक प्रश्नांचा ऊहापोह ह्या लेखमालेत झाला आहे. ह्या लेखमालेतील एकूण ३१ लेख [http://vechak.org वेचक डॉट अोआरजी] या संकेतस्थळावर आहेत.
 
==संस्कृतेन अभिनन्दत, अभिवादयत -- WishWishॆes/GreetGreetings in Sanskrit==
 
संस्कृत भाषा आधुनिक जीवनाच्या जवळ नेण्याचा एक प्रयत्न म्हणून आधुनिक पद्धतीची इंग्रजी अभिवादने (greetings) कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांनी समर्पक आणि सोप्या संस्कृतातून, आणि प्रसंगी वृत्तबद्ध स्वरूपात, उपलब्ध करून दिली आहेत.