"नेपोलियन बोनापार्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
{{हा लेख|नेपोलियन बोनापार्ट नावाचा फ्रान्सचा पहिला सम्राट}}
'''नेपोलियन बोनापार्ट ''' हा [[फ्रान्स|फ्रांसचाफ्रान्सचा]] शूर योद्धा व सम्राट होता.
[[चित्र:Ingres, Napoleon on his Imperial throne.jpg|उजवे|इवलेसे|180px|नेपोलियन बोनापार्टचा राज्याभिषेक]]
नेपोलियनचा जन्म कोर्सिका येथे झाला. जन्माने फ्रेंच नसला तरी नेपोलियन हा आपल्या महान कर्तृत्वाच्या जोरावर फ्रेंच सम्राट झाला. त्याने कारकिर्दीची सुरुवात फ्रेंच सैन्यामध्ये अधिकारी म्हणून केली. त्याच्या इटली, ऑस्ट्रियामधील मोहिमांमुळे तो लवकरच सैन्यात मोठा अधिकारी बनला. फ्रेंच राज्यक्रांतीपर्यंत त्याने सरसेनापतीपद हस्तगत केले. त्याने १८व्या शतकाच्या अंतामध्ये फ्रान्सवर आक्रमण करणाऱ्या अनेक आघाड्यांना परास्त केले. १८०४ मध्ये तो फ्रान्सचा सम्राट बनला. त्याने युरोपमधील बहुतेक सर्व राष्ट्रांविरुद्ध युद्धे पुकारली.