"शाहू महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ १३७:
* 'छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर : समग्र पत्रव्यवहार' (संपादन : डॉ. संभाजी बिरांजे प्रकाशन; विनिमय पब्लिकेशन, विक्रोळी, प. मुंबई; ८३ पृष्ठ)<ref>https://m.maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/correspondence-of-two-legends/articleshow/71985274.cms</ref>
* राजर्षी शाहू छत्रपती : अ सोशली रिव्होल्युशनरी किंग (संपादक : डॉ. जयसिंग पवार आणि डॉ. अरुण साधू)
* शाहू महाराजांची चरित्रे लेखक : माधवराव बागल, पी.बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ .गो. सूर्यवंशी, डॉ. अप्पासाहेब पवार, जयसिंगराव पवार (यांनी २००१ साली एकत्रितपणे लिहिलेल्या चरित्राची २०१३सालची ३री आवृत्ती, ही ३ खंडी आणि १२०० पानी आहे.).
* बी.ए. लठ्ठे यांनी १९२६मध्ये शाहूंचे इंग्रजीतील पहिले चरित्र लिहिले. त्याचे मराठी भाषांतरही प्रकाशित करण्यात आले.
* राजर्षी शाहू छत्रपती (लेखक : प्रा. डॉ. रमेश जाधव; नॅशनल बुक ट्रस्टने हे पुस्तक १८ भारतीय भाषांत प्रकाशित केले आहे.)
* राजर्षी शाहू छत्रपती : जीवन व शिक्षणकार्य (लेखक: प्राचार्य रा. तु. भगत)
* कोल्हापूरचे शाहू छत्रपति : चरित्र व कार्य (लेखक : एकनाथ केशव घोरपडे)
* राजर्षी शाहू छत्रपती (खंड काव्यानुवाद, [[लक्ष्मीनारायण बोल्ली]]))
* छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र (तेलुगू, लेखक - [[लक्ष्मीनारायण बोल्ली]]))
* राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य (लेखक : [[रा.ना. चव्हाण]])
* राजर्षी शाहू कार्य व काळ (लेखक - [[रा.ना. चव्हाण]])