"राम जगन्नाथ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २९:
 
==सन्मान आणि गौरव==
* [[सांगली]] संस्थानचे अधिपती श्रीमंत [[चिंतामणराव अप्पासाहेबआप्पासाहेब पटवर्धन]] यांनी रामजोशींचे कीर्तन ऐकून त्यांचा सत्कार केला होता.
* [[मोरोपंत|मोरोपंतांनी]] रामजोशींना ’कविप्रवर’ अशी पदवी दिली होती.
* एका सावकाराने रामजोश्यांचे कीर्तन ऐकून त्यांना पाच हजाराचा रोखा फाडून दिला.