"विदुला टोकेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1672182 by ज on 2019-03-08T09:33:46Z
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
'''विदुला टोकेकर''' या एक [[मराठी]] लेखिका आहेत. त्यांनी अनेक [[इंग्लिश]] पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. त्या [[ट्रान्सलेशन पनाशिया]] ही भाषांतर कंपनी चालवितात.
या एक व्यावसायिक, उद्योजक व लेखिका आहेत. औद्योगिक क्षेत्रातील २५ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर त्यांनी ऑक्टोबर २००७ मध्ये "पॅनाशिया" या नावने स्वतंत्र उद्योग सुरू केला. बॅक ऑफिस सेवा सुविधा, डेटा मॅनेजमेंट, औद्योगिक प्रशिक्षण व् आणखीही इतर सेवा पॅनाशियामार्फत दिल्या जातात.
उद्योजकता व उद्योगातील सर्जनशीलता हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. महिला उद्योजकता विकासासाठी केलेल्या कामासाठी त्यांना पुरस्कार मिळाला आहे. सर्जनशील उद्योजकता या विषयावरील आशियाई अभ्यास बैठकीत भारताकडून सहभागी होण्याचा व तेथे निबंध वाचण्याचा सन्मानही त्यांना मिळाला आहे. सध्या त्या पुण्यात असतात व panaceapune@rediffmail.com या पत्यावर त्यांच्याशी संपर्क साधता येतो. <ref>{{स्रोत पुस्तक|title=स्टे हंग्री स्टे फूलिश|last=बन्सल|first=रश्मी|publisher=अमेय प्रकाशन|year=२००८|isbn=978-81-907294-7-5|location=पुणे|pages=४१३}}</ref>
 
==पुस्तके==