"नाटककार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
दुवे जोडले
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
{{}}नाटकांचे लेखन करणारा म्हणजे नाटककार. [[कालिदास|कवी कालिदास]] तसेच [[भास]] हे आद्य नाटककार आहेत.
[[पु. ल. देशपांडे]] तसेच शफाअत खान, [[प्रेमानंद गज्वी]] हे समकालीन नाटककार आहेत.
 
ओळ ३८:
आत्मविकासाला बाधक अशा वासनांवर विजय मिळवावा, सदाचारानें चालावें, अहंकाराचा नाश करावा, समाजाची बिघडणारी घडी त्यागधर्म आणि दानधर्म यांच्या द्वारा सुधारत जावी आणि पंचशील तत्वांचे पालन करून जीवनाचे सार्थककारावे हाच बौद्ध धर्माचा गाभा होय. वर्णव्यवस्थेनें समाजांत उच्चनीच भाव उत्पन्न केला आणि व्यक्तीचें जीवन एकांगी केलें. आणि जातिभेदानें तर समाजाचे तुकडेच पाडले. यांचा थोडाफार विरोध या सर्व सुधरकांनी केला.
हीच परंपरा सध्याच्या काळी बोधी रंगभूमी करीत आहे. बोधी म्हणजे पूर्णज्ञान; आणि त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठीं जो अविश्रांत प्रयत्‍न करणारा सत्त्व म्हणजे प्राणी, तो बोधिसत्त्व होय. अत्यंत प्राचीन कालीं हे विशेषण गोतम बुद्धाला त्याच्या जन्मापासून ते त्याला सम्बोधि प्राप्त होईपर्यंत लावीत असत, असें नालक सुत्ताच्या वत्थुगाथांवरून दिसून येते. त्या बोधिसत्त्वाच्या जीवनचरित्राची त्रिपिटक ग्रन्थाच्या आधारें रूपरेषा आखण्याच्या उद्देशानें बोधीसत्व हे नाटक लिहिलें आहे.बोधीसत्व हे तथागत गौतम बुद्धचरित्र व सम्यक संबुद्धांच्या विचारांचा वेध घेणारे प्रभावी नाटक आहे.
 
[【संदर्भ]】*:-
 
1.जातककथा
2.बुद्धकथा
3.भगवान गौतम बुद्धचरित्रात्मक ग्रंथ
4.बोधि-सत्व (मराठी नाटक)
5.विसुद्दीमग्ग : पाली ग्रंथ
6. भारतीय संख्याशास्त्रज्ञ प्रा. दामोदर धर्मानंद कोसंबी:डिंगणकर, डॉ मधुसूदन
,नचिकेत प्रकाशन,नागपूर.
7.आचार्य धर्मानंद कोसंबी आत्मचरित्र: गोवा हिंद असोसिएशन
8."धर्मानंद दामोदर कोसंबी यांचे संक्षिप्त चरित्र"
9.बोधी : कला-संस्कृती: प्रेमानंद गज्वी
10.भारताचा सांस्कृतिक इतिहास: रा. वि. ओतुरकर
11.प्राचीन भारताचा सांस्कृतिक इतिहास: र. ना. गायधनी
12.भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म: डॉ. बी.आर. आंबेडकर(आवृत्ती १९७०)
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नाटककार" पासून हुडकले