"युधिष्ठिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
'''युधिष्ठिर''' हा [[महाभारत|महाभारतातील]] एक प्रमुख व्यक्तिरेखा असून [[पांडव|पांडवांमध्ये]] सर्वांत मोठा भाऊ आहे. तो यमधर्माच्या कृपेने [[कुंती|कुंतीस]] झालेला [[पंडू|पंडूचा]] थोरला पुत्र होता. आरंभी [[इंद्रप्रस्थ|इंद्रप्रस्थाचा]] राजा असलेला युधिष्ठिर महाभारतीय युद्धात कौरवांवर विजय मिळवून [[हस्तिनापुर|हस्तिनापुराचा]] राजा बनला.
 
धृतराष्ट्राचेयुधिष्ठिराचे दुसरे नाव धर्म होय.
 
धृतराष्ट्राच्यायुधिष्ठिराष्ट्राच्या [[शंख]]ाचे नाव अनंतविजय. तो त्याने महाभारतातल्या युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वी फुंकला होता.
 
==युधिष्ठिरावरील मराठी पुस्तके==
* धर्मराज युधिष्ठिर (श्री.मा. कुलकर्णी)
* हा जय नावाचा इतिहास आहे ([[आनंद साधले]])
 
{{महाभारत}}