"भावना" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर ! |
छोNo edit summary |
||
ओळ ८:
व्याख्या २;-' व्यक्तिच्या गरजेला अनुसरुन कार्यप्रव्रुत होणारि ,तेउदिश्ट पुर्ण होइपर्यन्त् धडपड करावयास लावणारि आंतरिक शक्ति म्हणजे प्रेरणा होय.'
प्रेरणेचे प्रकार ;-१)शाररिक /मुलभुत प्रेरणा २)सामाजिक प्रेरणा ३) मानसिक प्रेरणा.
* 'शाररिक प्रेरणा';-ज्याची पूर्तता होणे व्यक्ती जिवंत राहण्याच्या दृष्टीने व वंश चालवण्याच्या दृष्टीने आवश्यक असते अशा प्रेरणेला शाररिक प्रेरणा म्हणतात.या प्रेरणेमुळे शरीरातील
प्रमुख जैविक बदल निर्माण होतात.अ) पेशीतील बदल ब) अन्तेर्श्रावातील बदल क )बाह्य उधीपाकाची उपस्थिती इ.
१)
''''प्रेरणा संघर्शाचे प्रकार'''' ;-१)प्रगमन-प्रगमन संघर्ष
२)वर्जन-वर्जन संघर्ष
३)प्रगमन- वर्जन संघर्ष
४) द्विधा प्रगमन -वर्जन संघर्ष
*[[अभिव्यक्ती]]
|