"पनवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३१:
नवीन पनवेल हे सिडकोने वसविलेले सुंदर शहर जुन्या पनवेलच्या शेजारी आहे. पनवेल महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका आहे. भविष्यातील सिडको नियोजित पुष्पकनगर व नवी मुबंई विमानतळ तालुक्यातील दापोली, कुंडेवहाल, भंगारपाडा गावांना लागूनच आहे. सिडकोने वसवलेले उलवे , खारघर, कामोठे, सेंट्रल पार्क आकर्षणाचे केंद्र आहेत.
 
पनवेल हा आगरी तसेच कोळी संस्कृतीकराडीसंस्कृती असलेला तालुका आहे. तसेच शहरामध्ये भारतातील विविध राज्यांतील म्हणजेच गुजरात ,पंजाब, दिल्ली, बंगाल, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय, राजस्थान, तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील लोक मिळून मिसळून राहतात. पनवेल शहर हा विविधतेत एकता असलेले सुंदर शहर आहे.
 
==भूगोल==
"https://mr.wikipedia.org/wiki/पनवेल" पासून हुडकले