"बायोगॅस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,१५३ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
 
दीनबंधू स्थिर घुमट संयंत्र प्रकारचा बायोगॅस कमी खर्चात होणारा बायोगॅस आहे. तो सर्वसामान्य लाभार्थीस परवडणारा आहे, मात्र या संयंत्राचे बांधकाम प्रशिक्षित व कसबी गवंड्याकडूनच करून घ्यावे लागते. तरंगत्या टाकीचा बायोगॅस बांधकामास खर्च बराच येतो
{| class="wikitable"
|'''जनता संयंत्र/दीनबंधू बायोगॅस'''
|'''खादी ग्रामोद्योग  / तरंगत्या टाकीचे बायोगॅस'''
|-
|गॅस साठवण -जमिनीत घुमटाकर डोम मध्ये केली जाते
|गॅस साठवण- जमिनीवर लोखंडी टाकीमध्ये केली जाते .
|-
|गॅस जास्त असताना दाब जास्त व गॅस कमी असताना दाब कमी होतो .
|गॅस दाब सतत एकसमान मिळतो .
|-
|जमिनीत संयंत्र असल्यामुळे देखभाल करण्यास अवघड जाते
|वापरण्यास व देखभाल करण्यास अत्यंत सोपे जाते .
|-
|जमिनीत घुमटकार डोम मध्ये गॅस किती निर्माण झाले हे समजत नाही .
|गॅसचा साठा किती झाला हे टाकीच्या वर -खाली होण्याच्या स्थितीवरून सहज लाक्षात येते .
|-
|टाकीची क्षमता वाढविता येत नाही .
|पाचक पात्र व वायू संग्राहक टाकी त्या क्षमतेची ठे वता येते. 
|-
|बांधकामाचा खर्च जास्त असतो .
|बांधकामाचा खर्च कमी असतो
|-
|सर्वच उपांगे जमिनीच्या पृष्ठभागाखाली  असल्याने थंड हवामानाचा परिणाम कमी होतो
|जमिनीच्या उंचीवर टाकी असल्यामुळे थंडीमध्ये गॅस निर्मिती कमी होते .
|-
|
|
|}
 
=== '''बायोगॅस निर्मितीचे टप्पे''' ===
१३

संपादने