"श्रीपाल सबनीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
श्रीपाल मोहन सबनीस यांचे वडील मोहनराव पाटील (सबनीस) हे क्रांतिकारक होते. पूर्वीच्या हैद्राबाद स्टेटमधील निजामाच्या रझाकार सेनेशी तीनशे बंदुकांच्या हत्यारबंद टोळीसह लढणारे ते स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या [[निलंगा]] तालुक्यातील हाडोळी येथील गढीवजा घरास रझाकारांनी वेढा दिला होता, तेव्हा त्यांनी हा लढा दिला.
 
==श्रीपाल सबनीस यांनी लिहिलेली पुस्तके==
# अण्णा भाऊ साठेलिखित 'फकीरा'ची समीक्षा
# आदिवासी प्रतिभावंतांचे मराठी साहित्य