"सातारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १३:
 
सज्जनगड - रामदासस्वामी यांची समाधी आहे.
 
उरमोडी धरण पाटण - उंची -१५२.४ फुट लांबी -१३८९ मी. पाण्याची क्षमता -२४,९२५.०० कि मी घन
 
जरंडेश्वर - हनुमान मंदिर आहे.येथे जाण्यासाठी तीन बाजूंनी रस्ता आहे.एका बाजूने मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत.त्यामुळे ट्रेकिंग करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
Line २० ⟶ १८:
औंध -येथील संग्रहालय प्रसिध्द आहे येथे यमाई देवीचे मंदिर प्रसिध्द आहे
 
शिखर शिंगणापूर- महाराष्ट्राचे कुलदैवत शंभू महादेव मंदिर आहे. जवळच गुप्तलिंग आहे पावसाळ्यात येथील दृश्य पर्यटकांना आकर्षित करते. हे देवस्थान सातारा भोसले घराण्याचे आहे .
 
पाचगणी- टेबललेंड प्रसिध्द आहे. येथे नामांकित निवासी शाळा आहेत.
Line ४० ⟶ ३८:
तापोळा- नौकाविहार
 
मांढरदेवी -वाई येथून जवळपास काळूबाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे .या देवीलाच मांढऱ देवीमांढऱदेवी असे म्हनंतातम्हणतात.
 
गोंदवले- येथे गोंदवलेकर महाराज मंदिर प्रसिध्द आहे.
 
कराड - प्रीती संगम हे ठिकाण पर्यटना साठी प्रसिद्ध आहे.
 
कराड - कृष्णा कोयना संगम या ठिकाणी विहंगम दृश्य पहावास मिळते प्रीती संगम म्हणुन प्रसिध्दआहे या ठिकाणी जवळच लेणी आहेत.
 
पुसेगाव - संत सेवागिरी महाराज मंदिर
Line ५४ ⟶ ५२:
पाटण- कोयनानगर धरण परिसर
 
कासतलाव- पर्यटना साठी प्रसिध्द आहे नौका विहार व तीन नदयाचा संगम या ठिकाणी विलोभनीय व निसर्गरम्य परिसर असल्यामुळे पर्यटकांना आकर्षित करतो.
 
समर्थ घळ- या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी ध्यान , चिंतन करत
 
समर्थ घळ- या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी ध्यान , चिंतन करत.
सातारा - या ठीखणी ऐतिहासिक वस्तूचे संग्रहालय आहे
 
कास तलाव - सातारा शहरासाठी या धरणाच्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करतात
 
==शैक्षणिक संस्था==
"https://mr.wikipedia.org/wiki/सातारा" पासून हुडकले