"रामशास्त्री प्रभुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''राम विश्वनाथ प्रभुणे''' तथा '''रामशास्त्री प्रभुणे''' (''[[जन्म]] : [[इ.स. १७१८माहुली]], -[[माहुलीमहाराष्ट्र]], [[महाराष्ट्र]]इ.स. १७१८; [[मृत्यू]] : [[माहुली[[, मृत्युदिन अज्ञात'') हे १८व्या शतकातील [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] [[सरन्यायाधीश]] होते. रामशास्त्रींनी [[रघुनाथराव पेशवे]] तसेच इतर सरदारांच्या दबावाला न जुमानता [[नारायणराव पेशवे|नारायणराव पेशव्याच्या]] खुनाबद्दल [[रघुनाथराव पेशवे|रघुनाथराव पेशव्यास]] जबाबदार ठरवले होते आणि त्यांनी [[मृत्युदंड|मृत्युदंडाची]] शिक्षा फर्मावली होती.
{{संदर्भहीन लेख}}
'''राम विश्वनाथ प्रभुणे''' तथा '''रामशास्त्री प्रभुणे''' (''[[जन्म]] : [[इ.स. १७१८]], [[माहुली]], [[महाराष्ट्र]]; [[मृत्यू]] : माहुली, मृत्युदिन अज्ञात'') हे १८व्या शतकातील [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] [[सरन्यायाधीश]] होते. रामशास्त्रींनी [[रघुनाथराव पेशवे]] तसेच इतर सरदारांच्या दबावाला न जुमानता [[नारायणराव पेशवे|नारायणराव पेशव्याच्या]] खुनाबद्दल [[रघुनाथराव पेशवे|रघुनाथराव पेशव्यास]] जबाबदार ठरवले होते आणि त्यांनी [[मृत्युदंड|मृत्युदंडाची]] शिक्षा फर्मावली होती.
 
==बालपण==
Line ९ ⟶ ८:
 
==पुण्याला परत==
[[इ.स. १७५०]] मध्ये, म्हणजे वयाच्या अडतिसाव्या वर्षी शिक्षण पूर्ण करून महापंडित रामशास्त्री प्रभुणे अशी प्रतिष्ठा संपादन करून राम पुण्यास आले. लगेचच [[नानासाहेब पेशवे]] यांनी त्यांची पांडित्य परीक्षा घेतली आणि ते [[पेशवे|पेशव्यांच्या]] शास्त्रीमंडळीत दाखल झाले. रामशास्त्रींच्या स्वभावातील न्यायाधीशाला आवश्यक ते अनेक गुण ओळ्खूनओळखून नानासाहेबांनी त्यांना [[पुणे]] दरबाराचेदरबारचे न्यायाधीश म्हणून नेमणूक दिली. रामशास्त्रींनी अनेक खटल्यांचे योग्य ते न्यायनिवाडे केले. नानासाहेबांनंतर आलेले [[माधवराव पेशवे]] रामशास्त्रींच्या न्यायदानावर प्रसन्‍न होते. माधवारावांना त्यांना सरन्यायाधीश केले.
 
[[इ.स. १७५०]] मध्ये, म्हणजे वयाच्या अडतिसाव्या वर्षी शिक्षण पूर्ण करून महापंडित रामशास्त्री प्रभुणे अशी प्रतिष्ठा संपादन करून राम पुण्यास आले. लगेचच [[नानासाहेब पेशवे]] यांनी त्यांची पांडित्य परीक्षा घेतली आणि ते [[पेशवे|पेशव्यांच्या]] शास्त्रीमंडळीत दाखल झाले. रामशास्त्रींच्या स्वभावातील न्यायाधीशाला आवश्यक ते अनेक गुण ओळ्खून नानासाहेबांनी त्यांना [[पुणे]] दरबाराचे न्यायाधीश म्हणून नेमणूक दिली. रामशास्त्रींनी अनेक खटल्यांचे योग्य ते न्यायनिवाडे केले. नानासाहेबांनंतर आलेले [[माधवराव पेशवे]] रामशास्त्रींच्या न्यायदानावर प्रसन्‍न होते. माधवारावांना त्यांना सरन्यायाधीश केले.
 
==न्यायविषयक कारकीर्द आणि समाजकार्य==
 
पेशवाईत सुरू असलेली वेठबिगारीची प्रथा रामशास्त्रींनी बंद करविली. [[नारायणराव पेशवे]] यांच्या खुनानंतर [[रघुनाथराव पेशवे]] बळजबरीने करीत असलेल्या कारभाराला विटून रामशास्त्रींनी आपल्या न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला आणि ते माहुलीस परतले. [[सवाई माधवराव पेशवे]] यांच्या जन्मानंतर [[नाना फडणीस]] आणि [[सखारामबापू]] यांनी रामशास्त्रींना परत बोलावून सरन्यायाधीशपदावर बसविले. पण हेच सखारामबापू जेव्हा रघुनाथराव आणि इंग्रजांशी संधान बाधू लागले, तेव्हा बापूंचे वय आणि प्रतिष्ठा हे सर्व विसरून फितुरीबद्दल रामशास्त्रींनी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा दिली.
 
Line २२ ⟶ १९:
* न्यायमूर्ती (कादंबरी -पंडित गजानन वासुदेव वाईकर)
* प्रभात फिल्म कंपनीचा ‘रामशास्त्री’ चित्रपट (प्रकाशनाची तारीख - ३० जून १९४४)
* रामशास्त्री प्रभुणे : चरित्र व पत्रे (सदाशिव आठवले)