"नाटककार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३१:
 
भारतीय लोकांविषयी कथन करतांना एका इंग्रज लष्करी अंमलदारानें कोठेसें म्हटलें आहे कीं ‘पृथ्वीराजच्या काळापासून आजपर्यंत हिंदुलोक नवे कांहींच शिकले नाहींत आणि जुने कांहींच विसरले नाहींत.’ बुद्धकाळचें हें चित्र वाचल्या नंतर म्हणावें लागतें कीं ‘पृथ्वीराजाच्या’ ऐवजीं ‘सिद्धार्थाच्या’ काळापासून असें म्हटलें पाहिजे. आणि जर दुस-या कोणी म्हटलें कीं “कौरवा पांडवाच्या काळापासून” असेंच का म्हणाना ? तर तें ही स्वीकारावें लागेल. शाक्य आणि कोलिय यांची भांडणे आपण आजही भांडत आहोंत आणि गण-राज्यांतील दुर्बलता आजही आपण दूर करूं शकलों नाहीं.
 
सारांश:-
बोधीसत्व नाटकाचे लेखन ही मोठीच सांस्कृतिक कामगिरी धर्मानंद कोसंबी यांनी बजावली आहे.त्यांचे हे कार्य विलक्षण आहे.आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे प्रगल्भ चिंतन-लेखन कालातीत आहे. असे चिंतन काळसापेक्ष ठरते. तुलनात्मक लेखन करत असताना निःपक्षपाती लेखन दुर्मीळच आढळते पण आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे भाष्य समर्पक ठरते. काळाच्या कसोटीवर उतरणारे प्रभावी नाटककार म्हणून धर्मानंद कोसंबी यांच्या कडे पाहता येईल.
तत्कालीन परिस्थिती आपल्या संवादातून मांडण्यात आचार्य धर्मानंद कोसंबी यशस्वी ठरतात. काळाच्या पुढे पाहणारा नाटककार म्हणून बौद्ध साहित्यात आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे अढळ स्थान आहे.हिंदू धर्मात प्राचीन काळचे यज्ञयाग, त्यानंतरच्या स्मृतींतून व्यक्त झालेलें कर्मकांड आणि वर्णाश्रम धर्माचा विस्तार, त्या बरोबरच उपनिषद् काळापासून चालत आलेली तत्त्वज्ञानाची चर्चा आणि आत्म्यापरमात्म्याचा शोध या गोष्टी महत्वाच्या आहेत. यांतूनच पुढें योगमार्गाची साधना उत्पन्न होऊन तिला हठयोग आणि राजयोग असे दोन फाटे फुटले. पुढे मंत्र आणि तंत्र यांचे प्रस्थ माजलें. व्रतें आणि उत्सव यांचे मोठें अरण्य फोफावलें आणि हिंदुधर्म म्हणजे एक महाकांतार होऊन बसला.या सर्व जटिलतेमधून धर्मतत्त्वांना वाचविण्याचें काम भगवान बुद्ध ,भगवान महावीर यांनी आणि त्यांच्यानंतर आलेल्या साधुसंतांनी केले.
 
 
【【 रामू रामनाथन 】】
"https://mr.wikipedia.org/wiki/नाटककार" पासून हुडकले