"खान्देश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''खानदेश''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचा]] [[तापी]] नदीच्या खोऱ्यात वसलेला एक भाग असून, त्यात तीन जिल्ह्यांचा त्यात समावेश होताे. खानदेशात शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे. ज्यांना खान हा शब्द मुसलमानी वाटतो, ते तो शब्द खान्देश असा लिहितात.
 
खानदेशात एके काळी पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश असे दोन जिल्हे होते. पुढे त्यांची नावे बदलून ती अनुक्रमे [[जळगाव]] जिल्हा आणि [[धुळे जिल्हा|धुळे]] जिल्हा अशी करण्यात आली. कालांतराने धुळे जिल्ह्याचे विभाजन करून त्यातून नंदुरबार नावाचा जिल्हा बनवण्यात आला.
 
१९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांताचे मुंबई राज्य हे सन १९६० मध्ये महाराष्ट्र आणि गुजराथ भाषिक राज्यांत विभागले गेले. त्यावेळी (खानदेशचा भाग असलेले ?) बऱ्हाणपूर मध्यप्रदेश राज्यात गेले. पुढे पूर्व खानदेशचे नाव जळगाव जिल्हा आणि पश्चिम खानदेश नाव धुळे जिल्हा झाले.
 
खानदेशात लोक मुख्यतः अहिराणी आणि तावडी ह्या दोन बोली बोलतात. यांखेरीज विविध जाती समूहांच्याही बोलीही त्या त्या जाती समूहात बोलल्या जातात. गुजर बोली, भिलांची बोली, वंजाऱ्यांची बोली, परदेशी बोली, पावरी बोली इत्यादी बोली ह्या अहिराणी आणि तावडी बोली परिघातल्या आहेत. (खानदेशी बोली नावाची एक स्वतंत्र बोली आहे?)
 
[[File:KhandeshDistrict-1878.png|200px|left|thumb|खानदेश जिल्हा (१८७८)]]
"https://mr.wikipedia.org/wiki/खान्देश" पासून हुडकले