"विठ्ठल भिकाजी वाघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''प्राचार्य डॉ. विठ्ठल भिकाजी वाघ''' ([[जन्म]] : [[१ जानेवारी]] [[इ.स. १९४५]], [[हिंगणी]], ([[अकोला जिल्हा]]), - हयात)जानेवारी १९४५ हे [[मराठी]]तील एक [[कवी]] आणि [[लेखक]] आहेत. ते मराठी हा विषय घेऊन एम.ए. पी‍एच. डी. झाले आहेत. ते अकोल्यातील ’शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया’ तूनमहाविद्यालया’तून प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.
 
विठ्ठल वाघ यांनी [[अमरावती]], [[अकोला]], [[बुलढाणा]], [[जळगाव]] व [[औरंगाबाद]] या पाच जिल्ह्यांतून पायी हिंडून, काव्ययात्रेतून समाज प्रबोधन केले आहे. त्यांचे [[अमेरिका]], [[कॅनडा]] या देशांत काव्यगायनाचे २२ कार्यक्रम झाले आहेत. विठ्ठल वाघ हे [[महाराष्ट्र]]ातील शालेय मराठीचे पाठ्यपुस्तक, ’[[बालभारती]]’ इयत्ता १ ते ७ चे संपादन प्रमुख होते. त्यांनी लिहिलेल्या पाठांचा आणि कवितांचा समावेश, अनेक विद्यापीठांतील व उच्च माध्यमिक विद्यालयांतील पाठ्यक्रमांत झाला आहे.
 
[[महाराष्ट्र सरकार]]च्या [[साहित्य]] आणि [[संस्कृती]] मंडळाने [[शब्द]]संग्रह वाढवण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर, प्रत्येक विद्यापीठाच्या आसपासच्या जिल्ह्यांतील बोलीभाषेतील शब्दांचा संग्रह करण्याचे काम सुरू केलेझाले. त्यासाठी अमरावती विद्यापीठाने डॉ. विठ्ठल वाघ यांची नेमणूक केली होती. वाघ यांनी ३३ तालुक्यांचा दौरा करून, काही म्हणी व शब्द गोळा केले.सुपसिदध कवी व लेखक. 'काळ्या मातीत मातीत ', 'पंगतीच्या वाटेवर', 'कपाशिची चंद्रफुले', हे कवितासंग्रह
 
त्यांनी सातासमुद्रापार जाऊन आपल्या कविता सादर केल्या आहेत. त्यांनी संत गाडगे महाराजांच्या जीवनावर कादंबरी लिहिली आहे. ‘गोट्या’ या गाजलेल्या दूरदर्शन मालिकेसाठी त्यांनी पटकथा आणि संवाद लिहिले होते. ते विदर्भ साहित्य संमेलनाचे, तसेच कामगार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
 
==डॉ. विठ्ठल वाघ यांच्या साहित्यकृती==
** अरे संसार संसार {पटकथा/गीत लेखन) - या चित्रपटातील गीत लेखनासाठी पुरस्कार मिळाला.
* काव्यसंग्रह
** कपाशीची चंद्रफुले (कवितासंग्रह)
** काज - दूरचित्रवाणी मालिका -पटकथा, संवाद लेखन
** काया मातीत मातीत (या पुस्तकाला प्रियदर्शिनी पारितोषिक मिळाले होते.)
 
** गावशीव
** काया मातीत मातीत ((कवितासंग्रह) :या पुस्तकाला प्रियदर्शिनी पारितोषिक मिळाले होते.)
** पंढरीच्या वाटेवर
* गावशीव (कवितासंग्रह)
** पाऊसपाणी (या पुस्तकाला केशवसुत पुरस्कार मिळाला होता.)
** गोट्या - दूरचित्रवाणी मालिका -पटकथा, संवाद लेखन
** साय
* कादंबरी : डेबू (गाडगे बाबांच्या जीवनावरजीवनावरील कादंबरी)
** वृषभ सूक्त
** देवकीनंदन गोपाला (चित्रपट) -गीत गीते, पटकथा, संवादलेखन. याबद्दल पुरस्कार मिळाला.
** पिप्पय
** पंढरीच्या वाटेवर (कवितासंग्रह)
* कादंबरी : डेबू (गाडगे बाबांच्या जीवनावर)
** पाऊसपाणी ((कवितासंग्रह) : या पुस्तकाला केशवसुत पुरस्कार मिळाला होता.)
* संशोधनात्मक लिखाण
** पारंपरिक वऱ्हाडी म्हणींचाम्हणी सर्वागीण(संग्रह) अभ्यास(पी‍एच.डी.चासंशोधनात्मक प्रबंधलिखाण)
** पारंपरिक वऱ्हाडी म्हणीम्हणींचा सर्वागीण अभ्यास (संग्रह(संशोधनात्मक लिखाण, पी‍एच.डी.चा प्रबंध)
* पिप्पय (कवितासंग्रह)
** वऱ्हाड : इतिहास व बोली
* रूपांतरे : म्हणी कांचन (रूपांतरे - ज्ञानेश्वरीतील ३ हजार ओव्यांचे म्हणींत रूपांतर)
** वऱ्हाडी म्हणी आणि लोकधर्म (पुरस्कारप्राप्त पुस्तक)
** राघू मैना (चित्रपट) - पटकथा संवाद लेखन( (भूमिका : नाना पाटेकर/मधू कांबीकर)
** वऱ्हाडी म्हणींतील वाङ्‌मयीन सौंदर्य
* वऱ्हाड : इतिहास व बोली (संशोधनात्मक लिखाण)
* रूपांतरे : म्हणी कांचन(ज्ञानेश्वरीतील ३ हजार ओव्यांचे म्हणींत रूपांतर)
** वऱ्हाडी म्हणी आणि लोकधर्म (पुरस्कारप्राप्त पुस्तक) (संशोधनात्मक लिखाण)
* पटकथा/गीत लेखन :
** वऱ्हाडी म्हणींतील वाङ्‌मयीन सौंदर्य (संशोधनात्मक लिखाण)
** अरे संसार संसार- या चित्रपटातील गीत लेखनासाठी पुरस्कार मिळाला.
** वृषभ सूक्त (कवितासंग्रह)
** देवकीनंदन गोपाला-गीत, पटकथा, संवादलेखन. याबद्दल पुरस्कार मिळाला.
** शंभू महादेवाचा नवस (चित्रपट) - गीत लेखन
** राघू मैना - पटकथा संवाद लेखन( भूमिका : नाना पाटेकर/मधू कांबीकर)
* साय (कवितासंग्रह)
** शंभू महादेवाचा नवस- गीत लेखन
* दूरचित्रवाणी मालिकाः
** काज - पटकथा, संवाद लेखन
** गोट्या - पटकथा, संवाद लेखन
 
==विठ्ठल वाघ यांची गाजलेली गीते==
Line ४९ ⟶ ४८:
* सुलतानपूर येथे कविवर्य ना.घ. देशपांडे साहित्य नगरीत झालेल्या बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक, ३ जानेवारी २०१०.
* १ले कृषी साहित्य संमेलन, सोलापूर येथे २३ एप्रिल २०११; उद्‌घाटक आणि संमेलनाध्यक्ष
* संत गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन, (नागपूर) अध्यक्ष विठ्ठल वाघ -अध्यक्षपद, २५ फेब्रुवारी २०१३
* अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई (२०१८) - अध्यक्षपद.
 
अध्यक्ष - विठ्ठल वाघ 2018
 
==पुरस्कार==
* अरे संसार संसार’ या चित्रपटातील गीतलेखनासाठी ????पुरस्कार
* कवी डॉ. विठ्ठल वाघ आणि पत्नी प्रभा वाघ यांना यशवंतराव प्रतिष्ठानचे यशवंत-वेणू पुरस्कार मिळाले आहेत.
* देवकीनंदन गोपाला या चित्रपटाच्या - गीत-पटकथा-संवादलेखन यांबद्दल पुरस्कार.
* ’पाऊसपाणी’ या पुस्तकाला केशवसुत पुरस्कार मिळाला होता.
* ’वऱ्हाडी म्हणी आणि लोकधर्म’ या पुस्तकाला ????पुरस्कार