"सुरळीच्या वड्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
'''सुरळीच्या वड्या''' हा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. बेसन पीठ आणि ताक शिजवून ते ताटात पसरवले जाते. नन्तर त्याच्या २ इन्च लाम्बीच्या पट्ट्या कापून त्यांच्या सुरळ्या करतात. याला खांडवी असेही म्हणतात.
==बाह्यदुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/suralichya-patvadya/ | शीर्षकtitle = सुरळीच्या पाटवड्या | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी }}
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]