"संकलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
[[चित्र:Integral example.svg|thumb|right|250px|एखाद्या फलाचे ''निश्चित संकलन'', त्या फलाला दर्शवणार्‍या आलेखाखालील चिन्हांकित क्षेत्रफळांची बेरीज असते]]
'''जोड कलन''', किंवा '''संकलन''' <ref name="गणितकोश">{{स्रोत पुस्तक| दुवा = http://www.marathibhasha.com/php/option.php?koshid=6&kosh=ganitshastra | शीर्षकtitle = गणितशास्त्र परिभाषा कोश {{मृत दुवा}}| भाषा = मराठी | लेखक = | संपादक = | प्रकाशक = भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई | आवृत्ती = इ.स. १९९७ | फॉरमॅट = पीडीएफ}}</ref><ref name="वैज्ञानिकसंज्ञा">{{स्रोत पुस्तक | शीर्षकtitle = वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा | भाषा = मराठी | संपादक = गो.रा. परांजपे | प्रकाशक = महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ | आवृत्ती = इ.स. १९६९}}</ref> ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Integral Calculus'', ''इन्टिग्रल कॅल्क्युलस'' ; अर्थ: ''कलांच्या समुच्चयाचा अभ्यास करणारे शास्त्र'' ;) ही [[राशी (गणित)|गणित राशींमधील]] सूक्ष्म संबंधांवरून स्थूल संबंध काढणारी व त्याचा अभ्यास करणारी [[कलन|कलनाची]] उपशाखा आहे. कलनाच्या दोन अभिजात उपशाखांमधील ही एक उपशाखा असून [[भैदिक कलन]] ही दुसरी प्रमुख उपशाखा आहे.
 
समजा, ''f''&nbsp;&nbsp;हे ''x''&nbsp;&nbsp;या [[वास्तव चल|वास्तव चलावर]] अवलंबून असणारे एक [[फल (गणित)|फल]] आहे, तर वास्तव रेषेवरील <nowiki>[</nowiki>''a'',&nbsp;''b''<nowiki>]</nowiki> या अंतराळातील या फलाचा '''निश्चित संकलक''' खालील सूत्राने मांडला जातो :
"https://mr.wikipedia.org/wiki/संकलन" पासून हुडकले