"शंकर केशव कानेटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो (सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली)
छो (सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली)
 
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_title =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = शंकर केशव कानेटकर
| टोपण_नाव = गिरीश
| तळटिपा =
}}
'''शंकर केशव कानेटकर''' ऊर्फ '''कवी गिरीश''' ([[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १८९३]]:[[सातारा]], [[महाराष्ट्र]], [[भारत]] - [[डिसेंबर ४]], [[इ.स. १९७३]]) हे [[मराठी]] कवी होते. साताऱ्यात जन्मलेल्या कानेटकरांनी [[फर्ग्युसन महाविद्यालय|फर्ग्युसन]] व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ते [[मुधोजी हायस्कूल, फलटण]] या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता [[फलटण]] मुक्कामी रचल्या आहेत.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.phaltancommunity.com/smrutigandha.html | शीर्षकtitle = फलटणवासीय कल्याणनिधी संकेतस्थळ | भाषा = मराठी | अ‍ॅक्सेसदिनांक = २०११-०३-१७}}</ref> कवी गिरीश हे ''रविकिरण'' मंडळाचे एक प्रमुख सदस्य होते.
 
कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत. त्याशिवाय त्यांनी चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या ’इनॉक आर्डेन’चा ’अनिकेत’ हा काव्यानुवाद केला. [[माधव ज्युलियन]] यांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर रेव्हरंड [[ना.वा. टिळक]] यांच्या ''ख्रिस्तायन''ची प्रत संपादित केली.
२७,९३७

संपादने