"लुसियस ॲनेयस सेनेका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
[[File:Seneca-berlinantikensammlung-1.jpg|thumb| सेनेकाचा प्राचीन पुतळा, [[बर्लिन]] संग्रहालय]]
[[File:0 Sénèque - Musée du Prado - Cat. 144 - (2).JPG|thumb|लुसियस ॲनेयस सेनेका]]
'''लुसियस ॲनेयस सेनेका''' किंवा फक्त '''सेनेका''' ([[इ.स.पू. ४]] - [[इ.स. ६५]] ) हा एक रोमन [[तितिक्षावाद|तितिक्षावादी]] तत्त्वज्ञ, मुत्सद्दी, नाटककार होता. तो सम्राट [[निरो]]चा शिक्षक आणि नंतर सल्लागार होता. निरोच्या वधाच्या कटात सामील असल्याच्या आरोपामुळे नंतर त्याला आत्महत्या करायला भाग पाडले गेले असले तरी तो निर्दोष असण्याची शक्यता आहे.<ref>{{स्रोत पुस्तक | आडनाव = बन्सन | पहिलेनाव = मॅथ्यू | शीर्षकtitle = ''A Dictionary of the Roman Empire'' | प्रकाशक = ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, असंस| वर्ष = १९९१| पृष्ठ=३८२|भाषा=इंग्रजी }}</ref><ref>{{स्रोत पुस्तक | आडनाव = फिच | पहिलेनाव = जॉन | शीर्षकtitle = Seneca(सेनेका)| प्रकाशक = ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, असंस| वर्ष = २००८ | आयएसबीएन = 978-0-19-928208-1 |पृष्ठ=३२|भाषा=इंग्रजी }}</ref> त्याचे वडील [[सेनेका थोरला|सेनेका थोरले]] तर भाऊ [[गॅलियो]] हे होते.
 
==संदर्भ==