"यमुना (तारकासमूह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १०:
एप्सिलॉन एरिडॅनी या तार्‍याभोवती [[गुरू]] ग्रहासारखा एक [[परग्रह]] आहे. हा ३.७ दृश्यप्रतीचा नारंगी छटेचा मुख्य अनुक्रम तारा पृथ्वीपासून १०.५ प्रकाशवर्षे अंतरावर आहे. त्याच्या ग्रहाचे वस्तूमान अंदाजे गुरू ग्रहाएवढे असून त्याचा परिभ्रमण काळ ७ वर्ष आहे.{{sfn|Ridpath|Tirion|pp=146-147}}<span class="mw-ref" id="cite_ref-FOOTNOTERidpathTirion146-147_1-3" rel="dc:references"></span>
=== महापोकळी ===
विश्वातील ज्या मोठ्या भागांमध्ये कोणतीही दीर्घिका नसते, अशा भागाला पोकळी म्हणतात. यमुना महापोकळी (एरिडॅनस सुपरव्हॉइड) एक मोठी महापोकळी आहे. एक अब्ज प्रकाशवर्ष व्यासाची ही महापोकळी विश्वातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी महापोकळी आहे. याचा शोध [[वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी|वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमीतील]] थंड डागाला [[कार्ल जी. जान्स्की व्हेरी लार्ज ॲरे|व्हेरी लार्ज ॲरेच्या]] आकाशाच्या सर्व्हेमध्ये जाणवलेल्या [[रेडिओ दीर्घिका|रेडिओ दीर्घिकांच्या]] अभावामुळे लागला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.nrao.edu/pr/2007/coldspot/ | शीर्षकtitle = एनआरएओ: "ॲस्ट्रॉनॉमर्स फाईंड एनॉर्मस होल इन् द युनिव्हर्स"| भाषा = इंग्रजी| दिनांक = २३ ऑगस्ट २००७}}</ref> याचे अस्तित्व विश्वातील सद्य वैज्ञानिक समजुतींसाठी एक आव्हान आहे. यामध्ये एक असेही मत आहे की कदाचित ही महापोकळी आपले विश्व आणि आणखी एका विश्वातील क्वांटम एन्टॅंगलमेंटमुळे निर्माण झाली असावी.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://space.newscientist.com/article/mg19626311.400-the-void-imprint-of-another-universe.html| शीर्षकtitle = द व्हॉईड: इम्प्रिंट ऑफ अनदर युनिव्हर्स?| भाषा = इंग्रजी | प्रकाशक = न्युज सायंटीस्ट}}</ref><ref>{{स्रोत बातमी| दुवा = http://news.bbc.co.uk/2/hi/science/nature/6962185.stm| शीर्षकtitle = ग्रेट 'कॉस्मिक नथिंगनेस' फाऊंड|प्रकाशक = [[बीबीसी न्युज]]}}</ref>
 
=== दूर अंतराळातील वस्तू ===
ओळ १६:
[[एनजीसी १५३५]] हा एक लहान निळा-करडा ग्रहीय तेजोमेघ आहे जो लहान दुर्बिणींमधून दिसू शकतो. २००० प्रकाशवर्ष अंतरावरील तेजोमेघाची दृश्यप्रत ९ आहे.{{sfn|Ridpath|Tirion|pp=146-147}}<span class="mw-ref" id="cite_ref-FOOTNOTERidpathTirion146-147_1-4" rel="dc:references" contenteditable="false"></span>यमुनामध्ये [[एनजीसी १२३२]], [[एनजीसी १२३४]], [[एनजीसी १२९१]] आणि [[एनजीसी १३००]] या इतर भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिका आहेत.
== लोकप्रिय संस्कृतींमध्ये ==
[[स्टार ट्रेक]] विश्वाच्या काही नकाशांमध्ये [[व्हल्कन (स्टार ट्रेक प्रजाती)|व्हल्कन]] ग्रह '''४० एरिडॅनी अ''' जवळ दाखवण्यात आला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.embracingthenerd.com/wp-content/uploads/2010/09/Star_trek_map.jpg|शीर्षकtitle = मॅप ऑफ द फुल स्टार ट्रेक युनिव्हर्स| भाषा = इंग्रजी}}</ref>
 
== संदर्भ ==