"मुळा नदी (पुणे जिल्हा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ४:
| नदी_चित्र =
| नदी_चित्र_रुंदी =
| नदी_चित्र_title =
| नदी_चित्र_शीर्षक =
| अन्य_नावे = [[पुणे]], [[खडकी]]
| उगम_स्थान_नाव = देवघर
ओळ १८:
| तळटिपा =
}}
[[पुणे]] जिल्ह्यातील मुळा नदीचा उगम नांदिवलीच्या जवळ असलेल्या देवघर नावाच्या गावाजवळ होतो. तेथे [[उंबर|उंबराचा]] एक वृक्ष आहे. त्या वृक्षापासून निघालेल्या [[झरा|झऱ्याची]] पुढे ही नदी झाली. मुळापासून निघाली म्हणून या नदीचे नाव मुळा पडले असा समज आहे. या नदीवर [[मुळशी]] हे टाटांनी बांधलेले धरण आहे. धरणानंतर मुळा पूर्व दिशेला वाहते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा =http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=9 लोकमत,नागपूर -ई-पेपर,दि.१३/०१/२०१४, पान क्र.११ | शीर्षकtitle = '''विषशामक''' | भाषा = मराठी | लेखक = डॉ. [[हेमा साने]] | लेखकदुवा = | आडनाव = साने | पहिलेनाव = (डॉ.) हेमा | सहलेखक = | संपादक = | वर्ष = | महिना = | दिनांक = | फॉरमॅट = | आर्काइव्हदुवा = | आर्काइव्हदिनांक = | कृती = | पृष्ठे = | प्रकाशक = लोकमत प्रकाशन | अ‍ॅक्सेसवर्ष = | अ‍ॅक्सेसमहिनादिनांक = | अ‍ॅक्सेसदिनांकमहिना = | ॲक्सेसदिनांक = | अवतरण = }}</ref>
[[पुणे शहर|पुणे शहरात]] मुळेला आधी राम नदी, आणि नंतर पुणे रेल्वे स्टेशनजवळ मुठा नदी मिळते. पुढे पारगाव येथे मुळा-मुठा [[भीमा]] नदीला मिळते.