"मायकेल फॅरेडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? दृश्य संपादन
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
[[चित्र:M Faraday Th Phillips oil 1842.jpg|thumb|right|200px|[[थॉमस फिलिप्स]] याने चितारलेले {{लेखनाव}} याचे चित्र (काळ: सुमारे इ.स. १८४१-४२)<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.npg.org.uk/live/search/portrait.asp?mkey=mw02170 | शीर्षकtitle = युनायटेड किंग्डम राष्ट्रीय व्यक्तिचित्र दालन एन.पी.जी. २६९ | भाषा = इंग्लिश }}</ref>]]
'''मायकेल फॅरेडे''' (देवनागरी लेखनभेद: '''मायकेल फॅराडे''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Michael Faraday'' ;) ([[सप्टेंबर २२]], [[इ.स. १७९१]] - [[ऑगस्ट २५]], [[इ.स. १८६७]]) हा [[इंग्लंड|इंग्लिश]] [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रज्ञ]] आणि [[रसायनशास्त्र|रसायनशास्त्रज्ञ]] होता. त्याने [[विद्युतचुंबकत्व]] आणि [[विद्युत रसायनशास्त्र]] या विज्ञानाच्या शाखांमध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केले.