"भारतीय अंतराळ संशोधन संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १९:
}}
 
'''भारतीय अंतराळ संशोधन संस्था''' ही [[भारत सरकार|भारत सरकारच्या]] आधिपत्याखालील [[अंतराळ संशोधन]] करणाऱ्या जगातील अशा प्रकारच्या अग्रगण्य संशोधन संस्थांपैकी एक, अशी मूलभूत संस्था आहे.<ref name="isro_aboutus">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://www.isro.gov.in/about-isro/vision-and-mission-statements|शीर्षकtitle = ISRO - Vision and Mission Statements|प्रकाशक = ISRO}}</ref> फार आधीपासून सुरू असलेल्या या संस्थेचे, सन १९६९मध्ये आधुनिकीकरण करण्यात आले. अनेक शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 'इस्रो'ने (Indian Space Research Organisation-(ISRO)चे ''' लघु रूप'''), तिच्याकडे असलेल्या [[प्रक्षेपक यान|प्रक्षेपण यानांच्या]] ताफ्याच्या साहाय्याने, [[भारत|भारतातील]] व विदेशांतील अनेकांसाठी प्रक्षेपणाचे बरेच कार्यक्रम पूर्ण केले.<ref name="Sadeh2013">{{स्रोत पुस्तक|author=Eligar Sadeh|title=Space Strategy in the 21st Century: Theory and Policy|दुवा=https://books.google.com/books?id=u4nXqDvgGrIC&pg=PA303|date=11 February 2013|प्रकाशक=Routledge|isbn=978-1-136-22623-6|pages=303–}}</ref> इस्रोपाशी तिच्या स्वतःच्या अनेक उभारण्या आहेत. द्विपक्षीय आणि अनेकपक्षी करारांमुळे ती संस्था जागतिक देशसमू्हांशी सहकार्य करत असते.
 
==पूर्वकाळ==
ओळ ६६:
::''स्थिती : <font color="Green">क्रियाशील</font color="Green">''
 
[[पी.एस.एल.व्ही.|धृवीय उपग्रह प्रक्षेपण यान]] असे याचे संक्षिप्त नाव असून इस्रोच्या कामगिरीतला हा मानाचा तुरा आहे. केवळ भारतीयच नव्हे तर इतरही देशांचे उपग्रह अवकाशात पाठवून परकीय चलन मिळवण्यात आणि अवकाश स्पर्धेत भारताला आघाडीत आणण्यात याचा महत्त्वाचा वाटा आहे. या प्रक्षेपकाची उंची ४४ मीटर तर, वजन २३० टन आहे. २००८ मध्ये "इस्रो'ने याचा वापर करून एकाचवेळेस दहा उपग्रह प्रक्षेपित करून विश्‍वविक्रमाची नोंद केली होती. हे वाहन संपूर्ण स्वदेशी बनावटीचे असून इस्रोने बनवले आहे. पी.एस.एल.व्ही. हे भूस्थिर कक्षेत उपग्रह नेऊ शकते. आतापर्यंत १९ भारतीय तर २२ विदेशी असे ४१ उपग्रह इस्रोने अवकाशात यशस्वीरीत्या पाठवले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://www.isro.gov.in/pslv-c9/PSLV-C9.aspx|शीर्षकtitle = PSLV-C9|प्रकाशक = Indian Space Research Organisation|website = ISRO official website|accessdate = 2 November 2014}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|first = Pallava|last = Bagla|शीर्षकtitle = India's growing strides in space|date = 30 April 2008|दुवा = http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/7374714.stm|accessdate = 2 November 2014|प्रकाशक = British Broadcasting Corporation}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|first = Nancy|last = Atkinson|शीर्षकtitle = 10 Satellites Launched in Record Setting Mission for India (Video)|दुवा = http://www.universetoday.com/13926/10-satellites-launched-in-record-setting-mission-for-india-video/|date = 28 April 2008|accessdate = 2 November 2014|प्रकाशक = Universe Today}}</ref> पी.एस.एल.व्ही. च्या एका उड्डाणाचा खर्च साधारण १.७ कोटी अमेरिकन डॉलर इतका असतो.
 
पीएसएलव्ही प्रक्षेपणांचा दशकांनुसार तपशिल: