२७,९३७
संपादने
छो (Pywikibot 3.0-dev) |
छो (सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली) |
||
[[१९२९ ची महामंदी|१९२९ च्या महामंदी]] नंतर त्यांनी अमेरिकेचे नेतृत्व केले तसेच अत्यंत खडतर अश्या दुसर्या महायुद्धाच्या काळात ते राष्ट्राध्यक्ष होते. याकाळातील त्यांच्या कणखर नेतृत्वाने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा आकार आला. तसेच दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने प्रभावी कामगीरी बजावली. दुसर्या महायुद्धानंतरच्या काळात रुझवेल्ट नसले तरी अमेरिका एक प्रभावी सत्ता होण्यास रुझवेल्ट यांचे मोलाचे कार्य होते.
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.whitehouse.gov/about/presidents/franklindroosevelt |
* {{वेबॅक आर्किव्ह |url=http://www.whitehouse.gov/about/presidents/franklindroosevelt |date=20090205100850}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.loc.gov/rr/program/bib/presidents/fdroosevelt/index.html |
{{विस्तार}}
|