"परिमेय संख्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदर्भसूची --> संदर्भयादी (via JWB)
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
 
ओळ १:
[[चित्र:U+211A.svg|thumb|100px|परिमेय संख्यांचा संच दर्शवण्यासाठी वापरले जाणारे चिन्ह.]]
'''परिमेय संख्या''' <ref name = "गणितशास्त्र परिभाषा">{{स्रोत पुस्तक | दुवा = | शीर्षकtitle = गणितशास्त्र परिभाषा कोश | प्रकाशक = भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई | पृष्ठ = २०५ | भाषा = मराठी }}</ref> ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Rational number'', ''रॅशनल नंबर'') म्हणजे एखादा [[पूर्णांक]] ''अ'' आणि एखादा [[शून्य|शून्येतर]] पूर्णांक ''ब'' यांच्यातल्या ''अ''/''ब'' अशा गुणोत्तराच्या स्वरूपात लिहिल्या जाणाऱ्या संख्यांना उद्देशून वापरली जाणारी संज्ञा होय. परिमेय संख्यांच्या या गुणोत्तर स्वरूपातील विशेष बाब ही, की त्याच्या [[छेद (गणित)|छेदातील]] ''ब'' हा पूर्णांक कदापि शून्य नसतो. अर्थात ''ब'' पूर्णांकाचे मूल्य ''१'' असू शकते; म्हणूनच प्रत्येक पूर्ण संख्या ही परिमेय संख्यादेखील असते. शून्यास कोणत्याही पूर्ण संख्येने भागले असता उत्तर शून्यच येते; त्यामुळे शून्यासही परिमेय संख्यांत गणले जाते.
 
परिमेय संख्यांचा संच<ref group = "श" name = "संच">[[संच]] ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Set'', ''सेट''). संख्यांचा समूह.</ref> ठळक टायपातल्या '''Q''' या रोमन वर्णाक्षराने (किंवा ब्लॅकबोर्ड ठळक टायपातल्या <math>\mathbb{Q}</math>, [[युनिकोड]] ''U+211A'' {{Unicode|&#x211A;}}), दर्शवतात. [[लॅटिन भाषा|लॅटिन भाषेतल्या]] "''कोशंट''" (लॅटिन: ''Quotient'') या शब्दातील "क्यू" या वर्णाक्षरावरून हे चिन्ह आले आहे.