"मन्सूर अली खान पटौदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ३८:
source = http://content-aus.cricinfo.com/ci/content/player/32222.html
}}
'''मन्सूर अली खान पटौदी''' ([[उर्दू भाषा|उर्दू]]: منصور علی خان ; [[रोमन लिपी]]: ''Mansoor Ali Khan'' ;), लघुनाम '''एम.ए.के. पटौदी''' (रोमन लिपी: ''M.A.K. Pataudi''), [[टोपणनाव]] ''टायगर'' (५ जानेवारी, इ.स. १९४१; [[भोपाळ]], [[ब्रिटिश भारत]] - २२ सप्टेंबर, इ.स. २०११; [[नवी दिल्ली]], [[भारत]]) हा [[भारतीय क्रिकेट संघ|भारतीय क्रिकेट संघाकडून]] खेळलेला क्रिकेटखेळाडू व माजी [[कर्णधार]] होता. [[भारतीय राज्यघटना|भारतीय राज्यघटनेतील]] २६व्या घटनादुरुस्तीनुसार<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://indiacode.nic.in/coiweb/amend/amend26.htm | शीर्षकtitle = भारताच्या राज्यघटनेतील २६वी घटनादुरुस्ती | भाषा = इंग्लिश }}</ref> इ.स. १९७१ साली भारतातील संस्थानिकांचे सर्व वतनाधिकार रद्द होईपर्यंत हा [[पटौदी संस्थान|पटौदी संस्थानाचा]] नववा व अखेरचा [[नवाब]] होता.
 
[[File:Mansoor Ali Khan Pataudi graph.png|left|thumb|350px|{{लेखनाव}] याच्या क्रिकेट कारकिर्दीतील कामगिरीचा आलेख.]]
मन्सूर अली खानाने इ.स. १९६१ ते इ.स. १९७५ या काळात भारतीय क्रिकेट संघाकडून ४६ कसोटी सामने खेळले. तो प्रामुख्याने [[उजवखोरा]] [[फलंदाजी|फलंदाज]] म्हणून खेळत असे, तसेच उजव्या हाताने मध्यमगती [[गोलंदाजी]]ही करत असे. इ.स. १९६२ ते इ.स. १९७० या काळात त्याने ४० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले व त्यांपैकी ९ सामने भारताला जिंकता आले.
 
[[फुप्फुस|फुप्फुसांच्या]] संसर्गामुळे [[नवी दिल्ली|नव्या दिल्लीतील]] सर गंगाराम हॉस्पिटलात दाखल होऊन उपचार चालू असताना २२ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी त्याचा मृत्यू झाला<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://72.78.249.107/esakal/20110922/5308223859042718149.htm | शीर्षकtitle = मन्सूर अली खान पतौडी यांचे निधन | प्रकाशक = [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]] | दिनांक = २२ सप्टेंबर, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}</ref>. भारतीय चित्रपट-अभिनेत्री [[शर्मिला टागोर]] त्याची [[पत्नी]] असून [[बॉलीवूड|हिंदी चित्रपट-अभिनेता]] [[सैफ अली खान]] व हिंदी चित्रपट-अभिनेत्री [[सोहा अली खान]] त्याची मुले आहेत.
 
== संदर्भ ==
ओळ ४९:
 
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://content-aus.cricinfo.com/ci/content/player/32222.html | शीर्षकtitle = {{लेखनाव}} - प्रोफाइल व आकडेवारी | प्रकाशक = क्रिकइन्फो.कॉम | भाषा = इंग्लिश }}