"नैसर्गिक संख्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १:
[[चित्र:Three apples.svg|thumb|right|200px|नसर्गिक संख्या मोजणीसाठी वापरल्या जातात (उदाहरणार्थ, वरपासून खालपर्यंत : एक सफरचंद, दोन सफरचंदे, तीन सफरचंदे)]]
[[गणित|गणितानुसार]] '''नैसर्गिक संख्या'''<ref name="गणितशास्त्रकोश">{{स्रोत पुस्तक | शीर्षकtitle = गणितशास्त्र परिभाषा कोश | संपादक = | प्रकाशक = भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन | वर्ष = इ.स. १९९७ | पृष्ठ = १८७ | भाषा = मराठी }}</ref> (अन्य नावे: '''नैसर्गिक अंक'''; [[जर्मन]]: ''Natürliche Zahl'', [[फ्रेंच]]: ''Entier naturel'', [[स्पॅनिश]]: ''Número natural'', [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Natural number'', ''नॅचरल नंबर'') म्हणजे मोजणीसाठी (उदाहरणार्थ, "माझ्याकडे १० रुपये आहेत" असे म्हणताना) किंवा अनुक्रम सांगण्यासाठी (उदाहरणार्थ, "हे शहर लोकसंख्येनुसार जगातील ५वे मोठे शहर आहे" असे म्हणताना) वापरण्यात येणाऱ्या संख्या या पूर्ण संख्या होत. नैसर्गिक संख्यांच्या वापरामागील ही उद्दिष्टे भाषेतील प्रमुख संख्या आणि क्रमसूचक संख्या यांच्यावर आधारित आहेत.
 
नामकरणासाठीही या संख्या वापरतात. उदाहरणार्थ, हवालदार बक्कल नंबर ८७६, कैदी नंबर ९११.